✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तबला (आणि शास्त्रीय वाद्यसंगीत)

म
मूकवाचक यांनी
Mon, 11/08/2010 - 01:14  ·  लेख
लेख

Book traversal links for तबला (आणि शास्त्रीय वाद्यसंगीत)

  • ‹ ३. तबला (नृत्याची साथ)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2139 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

पहील्या २ चित्रफीती पाहताना

शुचि
Mon, 11/08/2010 - 02:47 नवीन
पहील्या २ चित्रफीती पाहताना सारखं वाटत राहीलं संतूर ही एक व्यक्ती आहे आणि तबला ही दुसरी. दोघांच्या नात्यामधले सूर, सूरावट, लय, ताल, अहमहमिका जणू मी ऐकते आहे , पहाते आहे. मला पहीली सूरावट (किर्वाणी, द्रुत) जास्त आवडली.
  • Log in or register to post comments

एसव्ही

तिमा
Mon, 11/08/2010 - 11:19 नवीन
शास्त्रीय संगीताच्या साथीत एस. व्ही. पटवर्धनांना विसरु नका.
  • Log in or register to post comments

अगदी खरं.. बाबा अगदी सुंदर

विसोबा खेचर
Mon, 11/08/2010 - 11:20 नवीन
अगदी खरं.. बाबा अगदी सुंदर साथ करायचे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

नक्की कुठे?

मिहिर
Mon, 11/08/2010 - 17:28 नवीन
फिती नक्की कुठे आहेत? मला फक्त लेखच दिसतोय.
  • Log in or register to post comments

फिती आहेत ...

मूकवाचक
Tue, 11/09/2010 - 03:16 नवीन
मलाही हापिसातून दिसत नव्हत्या. हे कदाचित तान्त्रिक कारणामुळे (उदा. फायरवॉलमुळे वगैरे) होत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा