तबला (आणि शास्त्रीय वाद्यसंगीत) म मूकवाचक यांनी Mon, 11/08/2010 - 01:14 · लेख लेख Book traversal links for तबला (आणि शास्त्रीय वाद्यसंगीत) ‹ ३. तबला (नृत्याची साथ) Up वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2139 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया पहील्या २ चित्रफीती पाहताना शुचि Mon, 11/08/2010 - 02:47 नवीन पहील्या २ चित्रफीती पाहताना सारखं वाटत राहीलं संतूर ही एक व्यक्ती आहे आणि तबला ही दुसरी. दोघांच्या नात्यामधले सूर, सूरावट, लय, ताल, अहमहमिका जणू मी ऐकते आहे , पहाते आहे. मला पहीली सूरावट (किर्वाणी, द्रुत) जास्त आवडली. एसव्ही तिमा Mon, 11/08/2010 - 11:19 नवीन शास्त्रीय संगीताच्या साथीत एस. व्ही. पटवर्धनांना विसरु नका. अगदी खरं.. बाबा अगदी सुंदर विसोबा खेचर Mon, 11/08/2010 - 11:20 नवीन अगदी खरं.. बाबा अगदी सुंदर साथ करायचे.. तात्या. नक्की कुठे? मिहिर Mon, 11/08/2010 - 17:28 नवीन फिती नक्की कुठे आहेत? मला फक्त लेखच दिसतोय. फिती आहेत ... मूकवाचक Tue, 11/09/2010 - 03:16 नवीन मलाही हापिसातून दिसत नव्हत्या. हे कदाचित तान्त्रिक कारणामुळे (उदा. फायरवॉलमुळे वगैरे) होत असावे.
पहील्या २ चित्रफीती पाहताना शुचि Mon, 11/08/2010 - 02:47 नवीन पहील्या २ चित्रफीती पाहताना सारखं वाटत राहीलं संतूर ही एक व्यक्ती आहे आणि तबला ही दुसरी. दोघांच्या नात्यामधले सूर, सूरावट, लय, ताल, अहमहमिका जणू मी ऐकते आहे , पहाते आहे. मला पहीली सूरावट (किर्वाणी, द्रुत) जास्त आवडली.
अगदी खरं.. बाबा अगदी सुंदर विसोबा खेचर Mon, 11/08/2010 - 11:20 नवीन अगदी खरं.. बाबा अगदी सुंदर साथ करायचे.. तात्या.
फिती आहेत ... मूकवाचक Tue, 11/09/2010 - 03:16 नवीन मलाही हापिसातून दिसत नव्हत्या. हे कदाचित तान्त्रिक कारणामुळे (उदा. फायरवॉलमुळे वगैरे) होत असावे.
प्रतिक्रिया
पहील्या २ चित्रफीती पाहताना
एसव्ही
अगदी खरं.. बाबा अगदी सुंदर
नक्की कुठे?
फिती आहेत ...