✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

२. तबला एकल वादन - वैविध्य

म
मूकवाचक यांनी
Mon, 11/08/2010 - 00:56  ·  लेख
लेख

Book traversal links for २. तबला एकल वादन - वैविध्य

  • ‹ १. तबला - तब बोला (बनारस बाज)
  • Up
  • ३. तबला (नृत्याची साथ) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4617 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर

यकु
Mon, 11/08/2010 - 07:20 नवीन
उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर सर्वांना पहिल्यांदाच ऐकण्याचा योग आला. तुम्ही केलेल्या जबरदस्त विश्लेषणावरून दिसतंच की मूकवाचक तब्बलजी भी है! आता तुमचीच एक क्लीप टाका इथं. अवांतरः उस्ताद झाकीर हुसेन फिल्मिंडस्ट्रीत हिरो के तौर पर आते तो भी सितारा बनते. व्हेरी हॅण्डसम अ‍ॅण्ड डिसन्ट गाय. उस्ताद झाकीरांच्या एका अत्यंत दर्दी अभ्यासक चाहतीने केलेले (हे) अप्रतिम लिखाण यावरून आठवले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...

मूकवाचक
Tue, 11/09/2010 - 03:08 नवीन
धन्यवाद यशवन्त जी. "उस्ताद झाकीर साहेब वगळता इतर सर्वांना पहिल्यांदाच ऐकण्याचा योग आला" - हेच महत्वाचे. लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वाचे मन:पूर्वक आभार. तबला वादनाच्या क्षेत्रात प्रत्येक घराणे स्वतन्त्र लेखच काय तर लेखमालेचा विषय ठरेल इतके समृद्ध आहे. तेच तबला वादकान्चे. प्रत्येकावर स्वतन्त्र लेखमाला लिहावी असे कित्येक दिग्गज वादक होऊन गेले आणि आजही आहेत. तेव्हा या विषयावर इतके सविस्तर आणि विद्वत्तापूर्ण लिहीणे म्या पामराचे काम नव्हे. मी आधीच लिहिल्याप्रमाणे मला मनापासून ऐकण्याची आवड असली, तरी या विषयात माहिती जुजबी स्वरूपाचीच आहे. या त्रोटक लेखमालेला 'श्रीगणेशा' केला असे आपण समजूया. इथे प्रतिसाद देणार्या रसिक श्रोत्यानी जी घराणी आणि वादकान्चा उल्लेख केला त्यान्च्याबद्दल इथे सविस्तर प्रतिक्रिया देणे, स्वतन्त्र लेख लिहीणे असे केल्यास ही मालिका पुढे चालूच राहिल. शक्यतो या क्षेत्राला ग्रासून टाकणारी अतिरेकी व्यक्तीपूजा टाळली, श्रेष्ठत्वाचे वाद टाळले आणि लिखाणाला छोट्याछोट्या ध्वनिचित्रफितीन्ची जोड दिली तर उपयुक्त ठरेल एवढेच नम्रपणे सुचवतो. बाकी चू.भू.दे.घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

तालयोगी पं. सुरेश तळवळकर

चिंतामणी
Mon, 11/08/2010 - 08:33 नवीन
तबला वादनात (आणि शिष्य घडवण्यात) आजच्या पिढीतील एक महत्वाचे नाव आहे तालयोगी पं. सुरेश तळवळकर. त्यांच्या उल्लेखाशीवाय हा लेख नक्कीच अपुर्ण आहे. पुढील ५ मिनीटाचे क्लिपींग पुर्ण बघावे. http://www.youtube.com/watch?v=5XFZ_NXTPHY
  • Log in or register to post comments

बहोत अच्छे.. कृपया अजूनही

विसोबा खेचर
Mon, 11/08/2010 - 10:53 नवीन
बहोत अच्छे.. कृपया अजूनही विस्तृत लिहा.. एकल तबलावादनात पं भाई गायतोंडे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल.. तात्या.
  • Log in or register to post comments

तात्या. बरोबर.

चिंतामणी
Mon, 11/08/2010 - 11:06 नवीन
तालयोगी पं. सुरेश तळवळकर हे भाईंचेच शिष्य आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा