मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभ्यंग स्नान..

डावखुरा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थोडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण.. वापरतो.. शतधौत्घृत असेल तर तेही मिसळायला हरकत नाही पण कमी... हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम.. खरे अभ्यंग हेच.. आधी हे भिजवलेलं उटण लावुन घ्यायचे वरुन तीळीचे तेल लावुन ४-५ मिनिट तसेच राहु द्यायचे.. थोडा घाम आला कि ते रगडुन काढावे,,,(ही संकल्पना नरक काढणे अशीही ओळखली जाते...) नंतर कोम्हट पाण्यात गुलाब पाकळ्या किंवा आवडता अत्तर फ्लेव्हर टाकुन मस्त अंग शेकुन.. यानंतर बाहेर येण्याच्या आधी कण्केच्या दिवल्यांनी औक्षण.... अशी थोडी वेळ्खाउ आहे पण दिवळीतच ४ दिवस संधी असते अशा अंघोळीची....दवडु नका.. ईतर वेळी फक्त उटण्याचा वापर साबणाऐवजी वापरुन अपण दुधाची तहान ताकावर भागवु शकतो... आयुर्वेदिक स्नान.. टीप..ज्यांची त्वचा तेलईय असेल त्यानी तीळीचे तेल तोंडाला लावु नये... प्रेरणा.. संस्कृतीलालसा....

वाचने 3709 वाचनखूण प्रतिक्रिया 8

चिंतामणी 29/10/2010 - 01:19
हा उतारा दिसतोय काकांच्या धाग्याला. ;)

चिंतामणी 29/10/2010 - 10:44
मोती साबणाचा धागा वाचला नाहीस वाटते तु. How you dare to ask question कोणते काका? :( :)