✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?

च
चिंतातुर जंतू यांनी
Fri, 10/22/2010 - 18:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27385 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

राडा

अडगळ
Sat, 10/23/2010 - 21:23 नवीन
भाऊ पाध्येंच्या राडा या कादंबरीची या निमीत्ताने आठवण झाली. जबरदस्त कादंबरी आहे. ( यातला मंदार (हेच नाव होतं बहुतेक) हा नायक अगदी बॅ.अ.धोपेश्वरकराचा धाकटा भाऊ शोभावा इतका भारी आहे.सेनेचं वॉर्डावॉर्डातलं राजकारण त्यात उपकथानक म्हणून आलं आहे) ती पण सेनेने अशीच गायब केली असे म्हणतात.पण नंतर ती अक्षर प्रकाशनाने परत प्रकाशीत करुन बाजारात आणली. रिडल्स च्या वेळेला पण अशीच बोंबाबोंब केली होती. वासुनाकाप्रेमी अडगळ.
  • Log in or register to post comments

मला तर हे महाशय निदान

इंटरनेटस्नेही
Sun, 10/24/2010 - 05:44 नवीन
मला तर हे महाशय निदान त्यांच्या वडिलांपेक्षा मॅच्युअर वाटतात! आवाज कुणाचा, चिऊसेनेचा!
  • Log in or register to post comments

हे सामनावरून मिळाले

मालोजीराव
Mon, 10/25/2010 - 20:32 नवीन
Image removed. इंग्लंडच्या राजपुत्रापासून ते जगभरातील कॉर्पोरेट जगताने मॅनेजमेंट गुरू म्हणून ज्यांना सलाम ठोकला ते मुंबईचे डबेवाले म्हणजे घामटलेली डुकरे आहेत, त्यांच्या घामाला डुकरासारखी दुर्गंधी येते अशी गरळ ‘सच अ लॉंग जर्नी’ या पुस्तकातून ओकणार्‍या रोहिंटन मिस्त्री याच्या विरोधात मराठमोळे डबेवाले आज मैदानात उतरले. * मिस्त्री नाराज दरम्यान, शिवराळ भाषा असलेले रोहिंटन मिस्त्री याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक शिवसेनेच्या आंदोलनानंतर मुंबई विद्यापीठाने अभ्यासातून वगळले, मात्र विद्यापीठाचा हा निर्णय मिस्त्री याच्या पचनी पडलेला नाही. त्याने विद्यापीठाकडे या निर्णयाबाबत ई-मेलद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्याची नाराजी व्यक्त करणार्‍या या ई-मेलची पत्रके वाटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद पटवर्धन यांनी विशेेष पुढाकार घेतला. मुंबईत जन्म झालेला रोहिंटन मिस्त्री कॅनडात स्थायिक झाला आहे. 1 एप्रिल 1991 साली त्याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. 424 पानांचे हे पुस्तक असून 2007 मध्ये ते आर्ट्सच्या दुसर्‍या वर्षाला अभ्यासक्रमात लावण्यात आले होते. मराठी माणसांबद्दल अतिशय घृणास्पद उल्लेख असलेले हे पुस्तक 15 ते 16 महाविद्यालयांनी अभ्यासक्रमासाठी घेतले होते.
  • Log in or register to post comments

हा मिस्त्री म्हणजे ्सर रिचर्ड

अविनाशकुलकर्णी
Mon, 10/25/2010 - 21:57 नवीन
हा मिस्त्री म्हणजे ्सर रिचर्ड यांच्या गांधी मधे नेहरूंचे काम केलेला का? जाणकार खुलासा करतील काय
  • Log in or register to post comments

नाही

विकास
Mon, 10/25/2010 - 22:09 नवीन
फोटोवरून तरी वाटत नाहीत. ;) असो. नेहरूंचे काम रोशन सेठ यांनी केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा