फ....फ....फ....फ्लोरिडा
दोन-तीन विकांतापुर्वी फ्लोरिडाला जाण्याचा योग आला.. त्यातले काही निवडक फोटू खाली देत आहे.
१. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त
२. क्लीयरवॉटर बीच - सुर्यास्त
३. सेंट पीट्स बीच
४. सेंट पीट्स बीच
५. सेंट पीट्स बीच
६. किनार्यावर एक युगुल बसलेलं होतं...त्यांचा silhouette घेण्याचा प्रयत्न
प्रतिक्रिया
टार बॉल्स नव्हते.. ते सर्व
चान चान...
आग लागल्यासारखे आकाश
प्रतिक्रीया :- १) लै भारी रे
सरदार
मस्त...
गोवा
कुणाबरोबर गेल्तास रे
कस्ले भारी फोटो तेच्या *****!
Pagination