पुढल्या वर्षी लौक्कर या...
ज्याच्या कृपाशीर्वादाने मिपा सुरू झाले तो आमचे लाडके दैवत असलेला लालबागचा राजा मुंबैचा मुक्काम आटपून आज निघाला..
लालबागच्या राजाचा रुबाब अन् त्याची शान.. लै भारी..
सर्व मिपाकरांतर्फे त्याला अलविदा.. बाय बाय.. टाटा..:)
गंपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लौक्कर या! :)
लालबागच्या राजाचा विजय असो...!
तात्या.
प्रतिक्रिया
मोरया....
मोरया रे बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया ॥ *पुढच्या
गणपती बाप्पा मोरया ॥ पुढच्या
गणपती बाप्पा मोरया
पुनरागमनायच
खेचर बुआ धन्यवाद.........
मोरया...