DINK चा नको डंका
DINK चा नको डंका
'DINK' म्हणजे 'Double Income No Kid'
मूल आले घरात तर थांबेल चिडाचिड
होईल चिवचिवाट आणि खेळण्यांची भिड
विचार कर असा जरा, हेका तुझा सोड..
DINK चा तुमच्या मारु नका डंका
मोठयांच्या सांगण्यात काढू नका शंका
आयुष्यभर पुरत नाहीत आईबाप लेका
बहिणीला बरोबर हवा भाऊराया सख्खा.
शिक्षित घरात दिसतो मुलांचा तुटवडा
झोपडपट्टित मात्र आहे पोरांचा गराडा
करतील चोर्यामार्या आणि घालतील दरोडा
वेळ निघून गेल्यावर गिरवायचा कशाला धडा .?
करिअरवाल्यांच्या संसारात नाही काही कमी
मग कां नाही घुमू देत तिथे बोबडी बोबडी वाणी?
वाण्याच्या तराजूनं पैका तुझा तोल
काय करायचा पैका, जिथे नाहीत बोबडे बोल.
या कवितेतून उमलो तुमच्यात वंशवेलीची ओढ
गोडधोड करेल आई, त्याला नाही तोड
मामा मावशी, आत्या काका नात्यांची जोड
घडी घातलेल्या घराची होईल तोडफोड.
तुम्हा दोघादोघांना मी देते शुभेच्छा,
समाज निपजावा चांगला ही ही एक इच्छा
अरे... अरे...
रागावू नका मुलांनो, सांगते मी वंदना मावशी
पोटी चाहूल लागता ती लाजेल बघ कशी
भावना खूप चांगली आहे पण
हम्म!
तरी
प्रश्नच नाही
कविता चांगली आहे फक्त बहिणीला
तुम्ही होणार्या मुलांना
गिरीजा कीर
करिअरवाल्यांच्या संसारात नाही