भेट तूझि अन मझि,,,,,
भेट तूझि अन मझि,,,,,स्मरते का रे तुला???
का तुही विणलास सन्सार माझ्या अबोल फुला
तूच शपथा दिल्या, अन स्वप्नेही तूझिच होति,
पण कालच्या स्वपनालि कळी नविन होति.
पाहता तूला रे दारी ..लालि फुलून आलि,
पण तूझ्या दोळ्यात तेव्हा मि रे अनोळखि होति...
का वागलास असा..?? एकटा सोडूनि गेलास...
मि वाट पाहत बसले... वचने तोडूनि गेलास...
मज वाटायाचे रोज,,, तू येशिल मागे परतुनि
वचने दोघान्चि होति.. अर्ध्यावर... गेलास...मोडूनि
मी आज हि पाह्ते तू़जला.. माझ्याच दोल्यान्त
....ये लवकर ये रे अता.... आज... होईल देहाचा अन्त...........
प्रतिक्रिया
देहाचा अन्त होईल
+१
काही काही शब्द काळजाला