कथेमधे काही वेळा ग्रामीण पात्रांच्या तोंडी ग्रामीण भाषा बोलताना अचानक शुद्ध शहरी शब्दोच्चार, वाक्यरचना विचित्र, अयोग्य वाटतात. उदा नटरंग चित्रपट, इथले इतर काही लेख.
पण तुम्ही ग्रामीण पात्रांना पूर्ण ग्रामीण व शहरी व्यक्तिरेखेला पूर्ण शहरी संवाद लिहिले आहेत. हा अचूकपणा आवडला :)
आभार ,
खरे तर मी स्वता बर्या पैकी ग्रामीण बोलतो, जी ग्रामीण भाषा मी वापरली आहे ती बारामती शेजारील माझ्या खेडेगावातील आहे, मी ही बर्यापैकी त्याच लईत बोलतो इतके नाही येथे लिहिल्या प्रमाने पण माझे ओळखीचे तसेच बोलतात गावाकडील . पुण्या शेजारील गावात वाढलो असलो तरी शुद्ध भाषा मला जास्त बोलता येत नाही. हि खंत आहे.
पण माझ्याच भाषेत लिहायला सोपे गेले त्यामुळे.
बाकी थोड्या फार लिखाना मुळे , जॉब मुळे शहरी भाषा बोलावीच लागते. त्यामुळे तो पणा पण आलाय थोडा फार.
-
प्रतिक्रिया
चांगली सुरुवात मग पुढे काय
छान सुरुवात आहे .. अगदी गावात
कथेमधे काही वेळा ग्रामीण
आभार , खरे तर मी स्वता बर्या
खुपच सुंदर..... पुढचे भाग
येउ द्या...छान ...