ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले...
गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...
सार्वजनिक गणपतीची पुजा सांगणे चालु आहे...
पुजा-अर्चा पूर्ण झाल्यावर शांतपणे बसलेला बाप्पा... :)
बाप्पाचा आवडता नेवैद्य...
चॉकलेट मोदक-आंबा मोदक...थोडक्यात बाप्पाची मजा... :)
सध्या हार-तुरे वाल्यांचा धंदा तेजीत आहे...
कर्तव्य दक्ष पोलीस,सणवार असुन सुद्धा (रजा रद्द होवुन सुद्धा) नेटाने सार्वजनिक सुरक्षतेची काळजी घेणारे.ही सुद्धा माणसेच आहेत हे विसरता कामा नये.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
वाचने
4648
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त. गणपतीचे आगमन आवडले.
छान
ग॑पती बाप्पा..........
छान
केळीच्या पानावरच्या त्या सर्व
In reply to छान by चित्रा
छानच.
छान. आमच्या सोसायटीमधुन
गणपती बाप्पा मोरया !
मस्त रे...!
मस्त रे बाणा. सर्वच फोटु
दरवर्षी आम्हा दूर असलेल्यांना
व्वा.....मस्तच आहेत फोटो !!
मस्त रे बाणा !!
छान