Skip to main content

आले गणराज आले हो...

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 11/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले... गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा... सार्वजनिक गणपतीची पुजा सांगणे चालु आहे... पुजा-अर्चा पूर्ण झाल्यावर शांतपणे बसलेला बाप्पा... :) बाप्पाचा आवडता नेवैद्य... चॉकलेट मोदक-आंबा मोदक...थोडक्यात बाप्पाची मजा... :) सध्या हार-तुरे वाल्यांचा धंदा तेजीत आहे... कर्तव्य दक्ष पोलीस,सणवार असुन सुद्धा (रजा रद्द होवुन सुद्धा) नेटाने सार्वजनिक सुरक्षतेची काळजी घेणारे.ही सुद्धा माणसेच आहेत हे विसरता कामा नये. (हौशी फोटुग्राफर) मदनबाण.....

वाचने 4648
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

गणपती बाप्पा मोरया.

चला अम्ही पन हेच करनार होतो............. तुमचे फोटू पन छानच आलेत............तरी आम्हि छोटा प्रयत्न करु...... ___________________________

फोटो छान आले आहेत. वरून १, ५,६,९ फोटो आवडले. मोदक लै भारी. केळीच्या पानावरच्या त्या सर्व भाज्या कसल्या आहेत?

छान. आमच्या सोसायटीमधुन गणपतीविसर्जनासाठी केलेल कृत्रीम तलाव दिसतो. काल दिड दिवसाचे गणपती विसर्जन करतानादेखील लोकांचा उत्साह फोटो काढण्यासारखा होता.

बाणा, गणेशाचे आगमत मस्त टीपले आहे. लगे रहो. -दिलीप बिरुटे

मस्त फोटो