✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महालक्ष्म्या

म
मितान यांनी
गुरुवार, 09/02/2010 - 17:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13071 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

अप्रतिम वर्णन !!!!

पलाश
Mon, 02/09/2015 - 17:59 नवीन
अप्रतिम वर्णन !!!! मुम्बईत बदली झालेल्या मूळच्या मराठवाड्यातल्या कुटुंबात हा सण अनुभवला आहे. आमच्या मानाने मराठवाड्यातले लोक परंपरा आजही संभाळतात असे मनापासुन वाटते. खरोखर एक पाहुणी म्हणून सुद्धा सहभागी व्हायला मला अतिशय आनंद वाटला. घरातील माणसांच्या चेहेर्‍यांवरचे भाव तर एकदा तरी अनुभवावेत असेच!!!
  • Log in or register to post comments

खूप सुंदर लिखाण!!! आज

गिरिजा देशपांडे
गुरुवार, 09/08/2016 - 15:17 नवीन
खूप सुंदर लिखाण!!! आज महालक्ष्म्याच्या निमित्तानी हा धागा वर आणत आहे :)
  • Log in or register to post comments

सुंदर लिखाण

सिरुसेरि
गुरुवार, 09/08/2016 - 16:30 नवीन
सुंदर लिखाण . गेले ते दिवस . राहिल्या त्या आठवणी .
  • Log in or register to post comments

सुंदर लेख! अनेक आठवणी जाग्या

इशा१२३
गुरुवार, 09/08/2016 - 22:56 नवीन
सुंदर लेख! अनेक आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख! अनेक आठवणी जाग्या

इशा१२३
गुरुवार, 09/08/2016 - 22:56 नवीन
सुंदर लेख! अनेक आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

अजया
Fri, 09/09/2016 - 10:39 नवीन
आजच डोंबिवलीला येऊन गौरी सोहळा अनुभवते आहे खूप वर्षांनी.आणि तुझा हा लेख वाचला मितान.अतिशय प्रसन्न वाटलं वाचून.
  • Log in or register to post comments

पेण तालुक्यातील

रुस्तम
Mon, 09/12/2016 - 09:22 नवीन
पेण तालुक्यातील वाशी, वढाव (गावांची नावे) खारेपाट विभागात गौऱ्या (गौरीचा नवरा) बसावतात.
  • Log in or register to post comments

माझ्या माहेरीही गौरी येतात

नूतन सावंत
Mon, 09/12/2016 - 09:57 नवीन
माझ्या माहेरीही गौरी येतात त्याच रात्री बारात बजता तिला घेऊन जायला,मुराळी म्हणून आलेल्या शंकराची स्थापना होते.दुसऱ्यादिवशी लेक जावयाचे लाड असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

सुरेख चित्रदर्शी लेख,मितान

नूतन सावंत
Mon, 09/12/2016 - 09:54 नवीन
सुरेख चित्रदर्शी लेख,मितान.पुढचा भाग लिहिला आहेस का?असेल तर दुवा नि नसेल तर त्याच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

डिट्टो वर्णन! आमच्याकडे पण

क्रेझी
Mon, 09/12/2016 - 10:51 नवीन
डिट्टो वर्णन! आमच्याकडे पण महालक्ष्या अशाच हसत हसत येतात :)
  • Log in or register to post comments

सुपर्ब.

अर्धवटराव
Mon, 09/12/2016 - 11:49 नवीन
नो मोबाइल नो टिव्हीचे ते दिवस... खरच किती गोड होते :) तो गोडवा आजही जपता येईल... काळानुरूप बदल केले म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिले आहे.

स्मिता चौगुले
Mon, 09/12/2016 - 12:26 नवीन
खूप छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहेस. माझे पण

पूर्वाविवेक
Tue, 09/13/2016 - 15:00 नवीन
छान लिहिलं आहेस. माझे पण जुन्या आठवणींनी डोळे पाणावले. आमच्याकडे कोकणात एकच गौर असते. फार कमी घरात ज्या दिवशी विसर्जन असते त्या दिवशी 'महालक्ष्मी' चा हा विधी असतो. आजोबा सकाळीच 21 प्रकारच्या पत्री गोळा करायला पाठवायचे. आजोबा मूकपणे गाठी बांधायचे. पूजा पूर्ण होईपर्यत एकही शब्द बोलायचे नाहीत पण आम्ही गडबड केली तर डोळे वटारून पहायचे.....अगदी हेच आठवलं आता.
  • Log in or register to post comments

मितान

सविता००१
Tue, 09/13/2016 - 15:45 नवीन
फार सुरेख लेख. अगदी संग्राह्य.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा