Skip to main content

गोविंदाच्या शुभेच्छा..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना गोविंदाच्या शुभेच्छा..! :) जाता जाता - हरिहरनने गायलेलं 'कृष्णा नी बेगने..' ऐका.. फार सुरेख गायलं आहे.. (यमनप्रेमी) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1923
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ऑ ? तात्या आज तुमच्या एकट्यातर्फेच शुभेच्छा ? आमचे 'तात्या शेट्टी' कुठेतरी हरवलेत आजकाल :) त्यांना बोलवा बरे परत, आम्ही वाट बघतोय.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आमचे 'तात्या शेट्टी' कुठेतरी हरवलेत आजकाल Smile त्यांना बोलवा बरे परत, आम्ही वाट बघतोय. ते सगळं आमच्या राज्यात. पुन्हा जेव्हा केव्हा आम्ही आमचं राज्य स्थापन करू तेव्हा! इथे आम्ही मनोगताप्रमणे, उपक्रमाप्रमाणे सभ्य आणि सुसंस्कृत! उगीच कुणा संपादकाला बोट दाखवायला जागा नको..! ;) जय श्रीकृष्ण! तात्या.