आमचे 'तात्या शेट्टी' कुठेतरी हरवलेत आजकाल Smile त्यांना बोलवा बरे परत, आम्ही वाट बघतोय.ते सगळं आमच्या राज्यात. पुन्हा जेव्हा केव्हा आम्ही आमचं राज्य स्थापन करू तेव्हा! इथे आम्ही मनोगताप्रमणे, उपक्रमाप्रमाणे सभ्य आणि सुसंस्कृत! उगीच कुणा संपादकाला बोट दाखवायला जागा नको..! ;)
जय श्रीकृष्ण!
तात्या.
प्रतिक्रिया
ऑ ? तात्या आज तुमच्या
आमचे 'तात्या शेट्टी' कुठेतरी
In reply to ऑ ? तात्या आज तुमच्या by परिकथेतील राजकुमार
जय गोपाल ! जय श्रीकृष्ण !!