पाऊस बरसला,
सुगंध पसरला!
श्वास मोहरला,
सहवास बहरला!
मंद तारा,
धुंद वारा!
प्रेमात ओला,
आसमंत सारा!
मन फुलले,
तन उमलले!
प्रणय पाहूनी,
क्षण थांबले!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2202
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
धन्यवाद शुची!!
In reply to आवडली by शुचि
पाउस.
हो. ही कविता आहे. ती कविता नाही असे वाटण्याचे कारण?
नकोच ते !
समजेल अशा भाषेत प्रतिक्रिया मिळेल का दादल?
छन आहे कविता