आपल्या देशात आता सर्व मशिदींच्या इमामांना आता पगार देण्यात येणार असे नुकतेच संसदेत सलमान खुर्शिद ह्या मंन्त्र्याने सांगीतले त्यानंतर आता पी(ऊन) चिदंबरम यांनी आता अकलेचे तारे तोडले आहेत.
अल कायदा पेक्षाही त्याना आता साध्वि आणि साधु,तमाम भगवे वाले सर्व त्याना अतिरेक्यांपॅक्षाही भयानक वाट्त आहेत.
अबब केव्हढीही जागृरुकता !!
आपल्या देशाला मुसलमानी आक्रमणापासून अजिबात धोका नसून बाटग्या हिंदूंपासूनच सर्वात जास्त धोका आहे.
असेच मला वाटते .
हे फक्त आणि फक्त आपल्या देशातच घडु शकते.
राजे आम्हाला माफ करा.
आम्हि आपुला मुलुख आणि वचक आमच्या डोळ्यादेखत संपताना निश्चलपणे पाहत आहोत.
बुडती हे जन न देखवे डोळा !
वाचने
6495
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
'भगवा दहशतवाद..' हा शब्दच
सहमत
In reply to 'भगवा दहशतवाद..' हा शब्दच by विसोबा खेचर
+१ अगदी सहमत
In reply to 'भगवा दहशतवाद..' हा शब्दच by विसोबा खेचर
प्रकाटाआ
In reply to +१ अगदी सहमत by सागर
विसोबाशी सहमत!!!
१. गेल्या काही दिवसात चिदंबरम
पण हल्ली ते 'चिदु' या शब्दाला
In reply to १. गेल्या काही दिवसात चिदंबरम by llपुण्याचे पेशवेll
या बालकाला कोणी दारू पाजलीये
In reply to १. गेल्या काही दिवसात चिदंबरम by llपुण्याचे पेशवेll
एवढं रागावताय कशाला..
थोडे
In reply to एवढं रागावताय कशाला.. by बेभान
थोडे
In reply to एवढं रागावताय कशाला.. by बेभान
यांना आवरा पहीला..
In reply to थोडे by शेलार मामा मालुसरे
अगदी बरोबर !!
In reply to यांना आवरा पहीला.. by बेभान
धर्म व दहशतवाद यांना रंग
धर्म व दहशतवाद यांना रंग
भगवा दहशतवादच आता तारील !
तलवारीशी तलवारीनेच लढता येते.
जेंव्हा भगवा नेता म्हणतो जर
जय भवानी जय शिवाजी!!!
In reply to जेंव्हा भगवा नेता म्हणतो जर by दाद
कसं दाखवणार?
In reply to जय भवानी जय शिवाजी!!! by स्वतन्त्र
जंगल का कानून
In reply to जेंव्हा भगवा नेता म्हणतो जर by दाद
जय भगवी सेना जिन्दाबाद!!!
कडवा भगवा दहशतवाद
चिदु बालका
In reply to कडवा भगवा दहशतवाद by हुप्प्या
हुप्प्या भाऊ, जबरा हाणलाय,
In reply to कडवा भगवा दहशतवाद by हुप्प्या
कडवा भग्वा दहशतवाद
In reply to कडवा भगवा दहशतवाद by हुप्प्या
विपर्यास
ह्याच चालीवर असेही म्हणता येईल की
- पुण्याजवळची पर्वती हा हिमालयासारखाच एक पर्वत आहे.
- शिवणकामाची सुई ही तलवारीसारखेच घातक हत्यार आहे.
- पेटलेली मेणबत्ती ही ज्वालामुखीसारखीच आग आहे.
- दिवाळीतील लहान पोरांची पिस्तुल हे एके ४७ सारखेच जीवघेणे हत्यार आहे.
- लवंगी फटाका हा आर डी एक्स सारखेच एक स्फोटक आहे.
- घरातले पाण्याचे पिंप हे हिंदी महासागराप्रमाणेच एक जलाशय आहे.
- लहान बाळाची तीन चाकी सायकल हे स्पेस शटलप्रमाणेच एक वाहन आहे.
- हिमेश रेशमिया हा महंमद रफी सारखाच एक गायक कलाकार आहे (देवा मला माफ कर!).
- अभिषेक बच्चन हा अमिताभ बच्चनसारखाच एक अभिनेता आहे.
- भांग हे तुळशीसारखेच उपयुक्त आणि पवित्र रोप आहे
- प्रतिभा पाटील ह्या अब्दुल कलामांप्रमाणेच कर्तृत्ववान राष्ट्रपती आहेत
- मी (म्हणजे चिदम्बरम) वल्लभभाई पटेलांप्रमाणे कणखर आणि रोखठोक बोलणारा आणि करणारा गृहमंत्री आहे.
अजून भर घाला बरे ह्यात.गुड वन!
In reply to ह्याच चालीवर असेही म्हणता येईल की by हुप्प्या
निशेध
नवी बातमी
रंग फिंग
देशात - मिसळपाववर
आणि
In reply to देशात - मिसळपाववर by नितिन थत्ते
आणि
In reply to देशात - मिसळपाववर by नितिन थत्ते
पण मिसळपाववर मात्र अलिकडे
In reply to देशात - मिसळपाववर by नितिन थत्ते
+१ थत्ते मिया आणि पराभाईजान
In reply to पण मिसळपाववर मात्र अलिकडे by परिकथेतील राजकुमार
लक्षात असावे,
In reply to पण मिसळपाववर मात्र अलिकडे by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to देशात - मिसळपाववर by नितिन थत्ते
वा रे वा ! !
+१ सहमत
+१
In reply to +१ सहमत by वेताळ
आमचे नाव घ्या.
हिरव्या दहशतवाद्यांना अटक ...............
तुमचा आक्षेप 'भगवा दहशतवाद'
In reply to हिरव्या दहशतवाद्यांना अटक ............... by गांधीवादी