पी.चिदंबरमला वाटते़ की भगवा दहशतवादच सर्व समस्यांचे मुळ आहे,
आपल्या देशात आता सर्व मशिदींच्या इमामांना आता पगार देण्यात येणार असे नुकतेच संसदेत सलमान खुर्शिद ह्या मंन्त्र्याने सांगीतले त्यानंतर आता पी(ऊन) चिदंबरम यांनी आता अकलेचे तारे तोडले आहेत.
अल कायदा पेक्षाही त्याना आता साध्वि आणि साधु,तमाम भगवे वाले सर्व त्याना अतिरेक्यांपॅक्षाही भयानक वाट्त आहेत.
अबब केव्हढीही जागृरुकता !!
आपल्या देशाला मुसलमानी आक्रमणापासून अजिबात धोका नसून बाटग्या हिंदूंपासूनच सर्वात जास्त धोका आहे.
असेच मला वाटते .
हे फक्त आणि फक्त आपल्या देशातच घडु शकते.
राजे आम्हाला माफ करा.
आम्हि आपुला मुलुख आणि वचक आमच्या डोळ्यादेखत संपताना निश्चलपणे पाहत आहोत.
बुडती हे जन न देखवे डोळा !
प्रतिक्रिया
'भगवा दहशतवाद..' हा शब्दच
सहमत
+१ अगदी सहमत
प्रकाटाआ
विसोबाशी सहमत!!!
१. गेल्या काही दिवसात चिदंबरम
पण हल्ली ते 'चिदु' या शब्दाला
या बालकाला कोणी दारू पाजलीये
एवढं रागावताय कशाला..
थोडे
थोडे
यांना आवरा पहीला..
अगदी बरोबर !!
धर्म व दहशतवाद यांना रंग
धर्म व दहशतवाद यांना रंग
भगवा दहशतवादच आता तारील !
तलवारीशी तलवारीनेच लढता येते.
जेंव्हा भगवा नेता म्हणतो जर
जय भवानी जय शिवाजी!!!
कसं दाखवणार?
जंगल का कानून
जय भगवी सेना जिन्दाबाद!!!
कडवा भगवा दहशतवाद
चिदु बालका
हुप्प्या भाऊ, जबरा हाणलाय,
कडवा भग्वा दहशतवाद
विपर्यास
ह्याच चालीवर असेही म्हणता येईल की
- पुण्याजवळची पर्वती हा हिमालयासारखाच एक पर्वत आहे.
- शिवणकामाची सुई ही तलवारीसारखेच घातक हत्यार आहे.
- पेटलेली मेणबत्ती ही ज्वालामुखीसारखीच आग आहे.
- दिवाळीतील लहान पोरांची पिस्तुल हे एके ४७ सारखेच जीवघेणे हत्यार आहे.
- लवंगी फटाका हा आर डी एक्स सारखेच एक स्फोटक आहे.
- घरातले पाण्याचे पिंप हे हिंदी महासागराप्रमाणेच एक जलाशय आहे.
- लहान बाळाची तीन चाकी सायकल हे स्पेस शटलप्रमाणेच एक वाहन आहे.
- हिमेश रेशमिया हा महंमद रफी सारखाच एक गायक कलाकार आहे (देवा मला माफ कर!).
- अभिषेक बच्चन हा अमिताभ बच्चनसारखाच एक अभिनेता आहे.
- भांग हे तुळशीसारखेच उपयुक्त आणि पवित्र रोप आहे
- प्रतिभा पाटील ह्या अब्दुल कलामांप्रमाणेच कर्तृत्ववान राष्ट्रपती आहेत
- मी (म्हणजे चिदम्बरम) वल्लभभाई पटेलांप्रमाणे कणखर आणि रोखठोक बोलणारा आणि करणारा गृहमंत्री आहे.
अजून भर घाला बरे ह्यात.गुड वन!
निशेध
नवी बातमी
रंग फिंग
देशात - मिसळपाववर
आणि
आणि
पण मिसळपाववर मात्र अलिकडे
+१ थत्ते मिया आणि पराभाईजान
लक्षात असावे,
+१
वा रे वा ! !
+१ सहमत
+१
आमचे नाव घ्या.
हिरव्या दहशतवाद्यांना अटक ...............
तुमचा आक्षेप 'भगवा दहशतवाद'