चिंतनिका धोंडोपंत यांनी Mon, 04/07/2008 - 22:00 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 2690 वाचन 💬 प्रतिसाद (3) प्रतिक्रिया !#%^&**( रामदास Mon, 04/07/2008 - 22:47 नवीन Brutus....Thou too? :) विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 07:17 नवीन जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा तिथले बार उघडे असतील का? हा हा हा! आपण एक काम करूया धोंड्या! तिथले बार केव्हा उघडे असतील ही चौकशी करूनच येथून निघू म्हणजे पदरी निराशा यायची नाही! :)) आपला, (हुश्शार!) तात्या. हाहाहा :))))) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/08/2008 - 08:32 नवीन पंत,सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)असो,आपण कोण आहोत? आपण कोठून आलो आहोत? आपण कोठे चाललो आहोत? या तीनही प्रश्नांचे उत्तर 'माहित नाही' असे आहे. (देवधर्मवाला प्रा.डॉ ) जेव्हा आपण तिथे पोहोचूतेव्हातिथले बार उघडे असतील का? तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:)))) (दोन पेग वाला प्रा.डॉ )
:) विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 07:17 नवीन जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा तिथले बार उघडे असतील का? हा हा हा! आपण एक काम करूया धोंड्या! तिथले बार केव्हा उघडे असतील ही चौकशी करूनच येथून निघू म्हणजे पदरी निराशा यायची नाही! :)) आपला, (हुश्शार!) तात्या.
हाहाहा :))))) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/08/2008 - 08:32 नवीन पंत,सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)असो,आपण कोण आहोत? आपण कोठून आलो आहोत? आपण कोठे चाललो आहोत? या तीनही प्रश्नांचे उत्तर 'माहित नाही' असे आहे. (देवधर्मवाला प्रा.डॉ ) जेव्हा आपण तिथे पोहोचूतेव्हातिथले बार उघडे असतील का? तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:)))) (दोन पेग वाला प्रा.डॉ )
प्रतिक्रिया
!#%^&**(
:)
हाहाहा :)))))
सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)
असो,
आपण कोण आहोत?
आपण कोठून आलो आहोत?
आपण कोठे चाललो आहोत?
या तीनही प्रश्नांचे उत्तर 'माहित नाही' असे आहे.
(देवधर्मवाला प्रा.डॉ )
जेव्हा आपण तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले बार उघडे असतील का?
तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:))))
(दोन पेग वाला प्रा.डॉ )