"सार्वजनिक सेवे'चा मोबदला मागितला आहे; परंतु त्याबरोबर उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?"
ह्या प्रश्णाला दिलेले पर्याय (बन्धने घालावित, मोबदला देउ नये, मोबदल्यावर मर्यादा असावि) हे पर्याय असंबध्द वाटत आहेत.
उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?" या कौलाचे पर्याय "हो", "नाही" अथवा "सांगता येत नाही" असे असायवयास पाहीजे असे मला वाटते.
>> धागे आणि कौलांवर मर्यादा घालावी का???
त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही काही बंधने घालता येतील का ?
जे सरकार म्हणते तेच खरे अशी नन्दि बैला सारखी मान डोलवायला पाहिजे सगळ्यांनी. नाही ?
प्रतिक्रिया
पर्याय असंबध्द
अवो..
In reply to पर्याय असंबध्द by चिंतामणी
त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही बंधने घालता येतील का ?
In reply to अवो.. by मी-सौरभ