लेखक शेलार मामा मालुसरे यांनी सोमवार, 23/08/2010 10:28 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 390 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया पर्याय असंबध्द चिंतामणी सोमवार, 23/08/2010 15:03 "सार्वजनिक सेवे'चा मोबदला मागितला आहे; परंतु त्याबरोबर उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?" ह्या प्रश्णाला दिलेले पर्याय (बन्धने घालावित, मोबदला देउ नये, मोबदल्यावर मर्यादा असावि) हे पर्याय असंबध्द वाटत आहेत. उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?" या कौलाचे पर्याय "हो", "नाही" अथवा "सांगता येत नाही" असे असायवयास पाहीजे असे मला वाटते. अवो.. मी-सौरभ मंगळवार, 24/08/2010 16:29 In reply to पर्याय असंबध्द by चिंतामणी धागे आणि कौलांवर मर्यादा घालावी का??? त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही बंधने घालता येतील का ? गांधीवादी गुरुवार, 26/08/2010 06:30 In reply to अवो.. by मी-सौरभ >> धागे आणि कौलांवर मर्यादा घालावी का??? त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही काही बंधने घालता येतील का ? जे सरकार म्हणते तेच खरे अशी नन्दि बैला सारखी मान डोलवायला पाहिजे सगळ्यांनी. नाही ?
पर्याय असंबध्द चिंतामणी सोमवार, 23/08/2010 15:03 "सार्वजनिक सेवे'चा मोबदला मागितला आहे; परंतु त्याबरोबर उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?" ह्या प्रश्णाला दिलेले पर्याय (बन्धने घालावित, मोबदला देउ नये, मोबदल्यावर मर्यादा असावि) हे पर्याय असंबध्द वाटत आहेत. उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?" या कौलाचे पर्याय "हो", "नाही" अथवा "सांगता येत नाही" असे असायवयास पाहीजे असे मला वाटते.
अवो.. मी-सौरभ मंगळवार, 24/08/2010 16:29 In reply to पर्याय असंबध्द by चिंतामणी धागे आणि कौलांवर मर्यादा घालावी का???
त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही बंधने घालता येतील का ? गांधीवादी गुरुवार, 26/08/2010 06:30 In reply to अवो.. by मी-सौरभ >> धागे आणि कौलांवर मर्यादा घालावी का??? त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही काही बंधने घालता येतील का ? जे सरकार म्हणते तेच खरे अशी नन्दि बैला सारखी मान डोलवायला पाहिजे सगळ्यांनी. नाही ?
प्रतिक्रिया
पर्याय असंबध्द
"सार्वजनिक सेवे'चा मोबदला मागितला आहे; परंतु त्याबरोबर उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?"
ह्या प्रश्णाला दिलेले पर्याय (बन्धने घालावित, मोबदला देउ नये, मोबदल्यावर मर्यादा असावि) हे पर्याय असंबध्द वाटत आहेत.
उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?" या कौलाचे पर्याय "हो", "नाही" अथवा "सांगता येत नाही" असे असायवयास पाहीजे असे मला वाटते.
अवो..
In reply to पर्याय असंबध्द by चिंतामणी
धागे आणि कौलांवर मर्यादा घालावी का???
त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही बंधने घालता येतील का ?
In reply to अवो.. by मी-सौरभ
>> धागे आणि कौलांवर मर्यादा घालावी का???
त्यापेक्षा माणसांच्या विचार शक्तीवरच काही काही बंधने घालता येतील का ?
जे सरकार म्हणते तेच खरे अशी नन्दि बैला सारखी मान डोलवायला पाहिजे सगळ्यांनी. नाही ?