✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चार छोटुल्या...

व — वैभव देशमुख, Tue, 08/17/2010 - 12:36

प्रतिक्रिया द्या
2648 वाचन

💬 प्रतिसाद (12)

निळा अंधार होता

मनीषा
Tue, 08/17/2010 - 16:05 नवीन
निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची.. सुंदर ...! छान आहेत चौघीजणी .
  • Log in or register to post comments

कसे सुचते हो तुम्हाला येवढे

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/17/2010 - 16:36 नवीन
कसे सुचते हो तुम्हाला येवढे छान छान ?
  • Log in or register to post comments

मस्तच ...

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 08/17/2010 - 19:27 नवीन
मस्तच ...
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय...मला आधी वाटलं

शिल्पा ब
Tue, 08/17/2010 - 22:33 नवीन
छान लिहिलंय...मला आधी वाटलं छोटुल्या मुलींबद्दलच कविता आहे कि काय..
  • Log in or register to post comments

छान जमल्यात

रश्मि दाते
Tue, 08/17/2010 - 22:57 नवीन
मस्तच जमल्या आहेत ४ छोटुकल्या. काजवे पाहीले आहेत अनेक वेळा शेततळयापाशी पण असं लहिता यायला हवे,अभिनंदन
  • Log in or register to post comments

फारच सुरेख

बेसनलाडू
Tue, 08/17/2010 - 23:53 नवीन
चारही छोटुल्या आवडल्या. (बालक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

निळा अंधार होता

मदनबाण
Wed, 08/18/2010 - 01:05 नवीन
निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची... सुरेख... :)
  • Log in or register to post comments

छान कविता...

राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 01:21 नवीन
उठे पाण्यावरी गोरे तरंग कुणाचे घासले पाण्यास अंग हायकूच्या जातीचा अनुभवचित्रांचा आविष्कार आवडला.
  • Log in or register to post comments

वेगळीच लय

धनंजय
Wed, 08/18/2010 - 01:54 नवीन
वेगळीच लय. ताज्या कल्पना.
  • Log in or register to post comments

मस्त रे भाऊ

पाषाणभेद
Wed, 08/18/2010 - 05:13 नवीन
मस्त रे भाऊ
  • Log in or register to post comments

सुन्दर ! ! !

निरन्जन वहालेकर
Wed, 08/18/2010 - 10:07 नवीन
सुन्दर ! ! खुपच आवडल्या ४ छोटुकल्या ! ! !.
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

वैभव देशमुख
Wed, 08/18/2010 - 11:24 नवीन
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा