कलाकारी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
16 Aug 2010 - 9:52 am

कलाकारी
विशाल मनाच्या कॅनव्हासवर
मी शब्दांचे चार फटकारे मारतो
हळुहळु शिल्प तयार होते
अन वेडी लोकं म्हणतात
"व्वा! छान कविता करतो!"

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सुभाष् अक्कावार's picture

16 Aug 2010 - 9:58 am | सुभाष् अक्कावार

कवि साहेब नमस्कार....
छोटी पण आशयघन कविता...आवडली.