✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गगनावरी तिरंगा ....!!

ग — गंगाधर मुटे, Sun, 08/15/2010 - 01:42

प्रतिक्रिया द्या
3544 वाचन

💬 प्रतिसाद (10)

स्वातंत्र दिनी

मीनल
Sun, 08/15/2010 - 06:10 नवीन
स्वातंत्र दिनी अतिशय अनुरूप अशी कविता. मस्त आहे.
  • Log in or register to post comments

मस्त कविता

निखिल देशपांडे
Sun, 08/15/2010 - 10:28 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments

गगनांबर

नंदू
Sun, 08/15/2010 - 11:36 नवीन
वाचून जरा बुचकळ्यात पडलोय. गगनांबर म्हणजे काय बुवा? भारतभर फक्त मराठी वस्तीच का दिसावी? इतर देशबाधवांचे काय? बाकी समयोचित कविता. नंदू
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

गंगाधर मुटे
Mon, 08/16/2010 - 07:43 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. गगनांबर म्हणजे काय बुवा? गगन म्हणजे अंबर म्हणजे आकाश. गगनांबरी हा शब्द उलगडून नाही सांगता येणार पण गगनात किंवा अंबरात म्हणण्यापेक्षा गगनांबरी या शब्दाचे फिलिंग जरा वेग़ळे असते. तसेही आपण दैनंदिन जीवनात फार-फार, खुप-खुप, आयाबाया वगैरे शब्द वापरत असतोच. त्याचे कारण एकच की फिलिंग जरा वेग़ळे असते. भारतभर फक्त मराठी वस्तीच का दिसावी? इतर देशबाधवांचे काय? कवितेत फक्त मराठी वस्तीच दिसावी असे म्हटलेले नाही. सर्वत्र मराठी वस्तीही दिसावी असा त्याचा अर्थ अपेक्षित आहे. तरी पण लिहितांना काय व्यक्त केले यापेक्षा वाचतांना काय व्यक्त होते,हे महत्वाचे आहे. म्हणुन बदल केलेले आहे. आणि तशी विनंती संपादक मंडळास केली आहे. तृटी लक्षात आणुन दिल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments

मस्त कविता...

मदनबाण
Mon, 08/16/2010 - 08:45 नवीन
मस्त कविता... :)
  • Log in or register to post comments

भारतमाता की जय...!

गंगाधर मुटे
Mon, 08/15/2011 - 01:00 नवीन
Image removed. भारतमाता की जय...! स्वातंत्र्यदिन चिरायू होवो...! बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो...
  • Log in or register to post comments

ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान

जयंत कुलकर्णी
Sat, 08/15/2015 - 20:19 नवीन
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे.....मस्तच....
  • Log in or register to post comments

सुंदर कविता !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/15/2015 - 20:19 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments

छान!

जडभरत
Sun, 08/16/2015 - 18:27 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/16/2015 - 21:06 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा