Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अवलिया on गुरुवार, 08/12/2010 - 14:42
नाचत नाचत येई परा आला फुफाटा निराशा विसरा ||धृ|| सँडल वाजता टकटक टकटक झोत ब्याटरीचे पहाती सरसून स्टुल देई दाखवत कोपरा नाचत नाचत येई परा ||१|| क्याफे अवघा स्वर्ग होईल स्वप्न कालचे सत्य होईल आनंदूनी घेई हलकेच वारा नाचत नाचत येई परा ||२|| लयीत पावले तिची पाहुनी हळुच बघे मान वाकउनी सुर हलका धरुनी हाकारा नाचत नाचत येई परा ||३||

Submitted by दिपक on गुरुवार, 08/12/2010 - 14:48

Permalink

नानाचा पिसारा फुलला...

Image removed. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 08/12/2010 - 14:55

Permalink

:-)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on गुरुवार, 08/12/2010 - 15:15

Permalink

नाव वाचून मृत्युंजयबद्दल काही

नाव वाचून मृत्युंजयबद्दल काही असेल असे वाटले.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1566 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com