मुंबई मीटर जाम.
मुंबई मीटर जाम.
जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष:
आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार.
बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना!
बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!!
हैयो! हैयैयो!!
प्रतिक्रिया
काही फरक पडणार नाही आस
मी तसाही त्यांचा उपयोग करत
सगळ्यावर पाणी
भगवान त्यांची रिक्षा करो.
भगवान त्यांची रिक्षा करो.
वैचारिक पाठिंबा