>>वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.<<
मनुजेन्द्र , मनुजैंद नव्हे. हा वसु किंवा वसुदत्त पूर्वजन्मी सुव्रत नावाचा राजा होता. विष्णुकृपेने याला तपश्चर्येनंतर इंद्रपद प्राप्त झाले. मनुजाचा इंद्र म्हणून मनुजेन्द्र. ही कथा पद्मपुराणात सृष्टिखंड आणि भूमिखंड या दोन्ही ठिकाणी आहे.
प्रतिक्रिया
चांगला लेख.
मनुजेन्द्र
आवडला लेख
संजीवजी, उत्तम लेखा बद्दल आभार!