माझा ठाण्यातलाच मित्र देवेंद्र गंद्रे मेरु ट्रेक्स आणि टुर्स नावाने व्यवसाय करतो. १८ जुलै २०१० ला सांदणव्हॅलीला २९ जणांचा ग्रुप घेउन मी जाणार आहे तु येणार का? अशी विचारणा होताच आम्ही लगेच सहकुटुंब होकार कळवला. पहाटे ५ वाजताच ठाण्यातुन प्रवास सुरु झाला. तुफान पावसामुळे आम्चा वेग तसा मर्यादीतच होता. कसारा घाटातच जबरदस्त धुक्याने आमचे स्वागत केले. पुढचे काहे दिसेना म्हणुन मग घाटन देवीच्या देवळातच चहा + नाष्टा करुन पुढचा प्रवास चालु केला. दर्म्यान धुके व पाउस दोन्ही कमी झाले होते. प्रवासा दर्म्यान चालत्या गाडीतुनच शुटींग चालु केले.
येवढ्यात माझा मुलागा ओरडला बाबा! बाबा! ती बघा, ती बघा ,सुनामी......... ढगांची सुनामी लाट.
सुनामीतुन जरा सावरुन पुढे आल्यावर हा नजरा दिसला.
हे नागफणीच फुल
भंडारद-याच्या धरणातील पाणी अजुन भरले नसल्याने व धरणाचे दरवाजे उघडले नसल्याने आम्ही आमचा मोर्चा सांदणव्हॅलीच्या वरच्या भागाकडे वळवला. ही सांदणव्हॅली भंडारद-या पासुन साधारण २५/२६ कि.मी. वर आसुन वरच्या गावा पर्यंत आम्ची मीनी बस गेली होती.
कोणी तरी नात्यातल वारलं अस्ल्याने मुंडण कराव लागल पण जवळ पैका नसल्याने बायकोनेच नव-याची केली
असंख्य टेकुच्या आधारावर हा (मोडका) संसार टेकलेला.
(चौकट मोडुन) उंबरठा ओलांडायच्या तयारीत
बशीतुन उतरुन सहप्रवाश्यांबरोबर दरी कडे वाटचाल
आम्च्या बरोबर असलेल्या लोकल गाईडने सर्वांना एकत्र राहण्याची सक्त ताकीद दिली होती. त्याच्या म्हणण्यानुसार ईथे कधीही अचानक धुक/ढग दाटुन येतात आणि मग आवघ ४/५ फुटांच्या पलिकडल पण दिसण अशक्य होत आणि चुकामुक होऊन घोळ वाढु शकतो. पाय घसरुन अपघात घडु शकतो. (शेकडो फुट खोल दरीत पाय घसरुन/ पडुन काही जणांनी अश्या धुक्यात आपला जिव गमावला असल्याचे देखिल नंतर काही मित्रांकडुन कळले.)
हा गीरना धबधबा
करा मजा ,चिंब भिजा
हीच ती सांदणदरी दोन्ही बाजुला उंचताशीव (भिंती सारखे) कडे आणि मधुन हा ओढा. कसा-यापासुन खालुन वर चढता अथवा वरुन खाली कस-यापर्यंत या दरीतुन उतरता येत. श्रावण संपला की हा ट्रेक करण्याच ठरल आहे.
साधारण २.३०/३ पर्यंत दंगा मस्ती करुन गावात माघारी फिरताना हा ओढा टिपला ईथुन खरच माझा पाय निघत नव्ह्ता हो मंडळी पण....... :(
साध गावराण पद्धतीच जेवण होत ज्वारी भाकरी ,वांग्याचा रस्सा, बटाटा सुकी भाजी ,वरण भात, कांदा, ठेचा आणि भाजलेले पापड सगळ जेवण चुलीवरच बर का? जेवण ब-यापैकी ठसकेबाजच होत पण मंडळी भिजुन भुक्यावली होती तवा सम्द्यांनी उभा आडवा हात मारला. त्यांच आटपे पर्यंत मी गावात फेरफटाका मारुन आलो.
याला बघुन माझ्या बालपणीची आठवण झाली फरक होता त्यो फक्स्त गाड्या मधी
हे सुतार आजोबा नांगर तयार करत होते माझ्या मुलाने पण त्यांच्या बरोबर जरा रंधा मारायचा अयशस्वी प्रयत्न केला.
नेहमी प्रमाणे हे माझे किडे (आवडल्यास जरुर कळवा)
कॅमेरा निकॉन डी९०
लेन्स निकॉन १८-५५ आणि १०५

लेन्स निकॉन १८-५५ आणि १०५ | लेखनविषय: |
|---|
वाचने
6901
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
एफ११
अप्रतिम भटाकंतीचित्रण
सर्वच फोटो मस्त आहेत...ढग तर
मस्त!!! शेवटच्या फोटोत टोळ
नाईलसेठ
In reply to मस्त!!! शेवटच्या फोटोत टोळ by Nile
ते दोन वेगवेगळे आहेत यात शंका
In reply to नाईलसेठ by jaypal
नाही
In reply to ते दोन वेगवेगळे आहेत यात शंका by Nile
एक नंबर....
फोटो छानच. हा ट्रेक उन्हाळा
आप्पा तुम्ही
In reply to फोटो छानच. हा ट्रेक उन्हाळा by अप्पा जोगळेकर
टिप खुपच मोलाची आणि फोटो खुपच
In reply to आप्पा तुम्ही by jaypal
सुरेख फोटो
एकदम आरपरटीम!!!! मनुष्य
अप्रतिम
सहजराव
In reply to अप्रतिम by सहज
मस्त फोटो
ढगांची त्सुनामी फार आवडली.
मस्त फोटो.
मस्तच फोटो आलेत सगळे..ट्रेकचं
फोटो
छान फोटो.
नुसते छाया चित्रकार नाही