पाऊस... — वैभव देशमुख, Fri, 08/06/2010 - 12:17 आपल्याच माणसाची बरी नाही टाळाटाळ कोणी मागतो पाऊस त्याला देवू नये जाळ सोड मनातली आढी नको झुराया लावूस माझे डोळे चातकाचे तुझा चेहरा पाऊस... - वैभव देशमुख प्रतिक्रिया द्या 965 वाचन 💬 प्रतिसाद (2) छान कविता !!!!!!!!! कोणासाठी शरयुप्रितम२०१० Fri, 08/06/2010 - 15:02 नवीन छान कविता !!!!!!!!! कोणासाठी लिहिलीये ? :-) छान गंगाधर मुटे Fri, 08/06/2010 - 20:51 नवीन छान आहे कविता.
छान कविता !!!!!!!!! कोणासाठी शरयुप्रितम२०१० Fri, 08/06/2010 - 15:02 नवीन छान कविता !!!!!!!!! कोणासाठी लिहिलीये ? :-)
छान कविता !!!!!!!!! कोणासाठी
छान