लेखक प्रगती यांनी गुरुवार, 03/04/2008 17:33 या दिवशी प्रकाशित केले. उडत्या पाख्ररांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरटयाचे काय आहे बांधता येईल केव्हाही नजरेत सदा क्षिति़ज्यांच्याही पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी. Taxonomy upgrade extras विरंगुळा लेखनविषय: कविता वाचने 6056 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया