काम मोफत व चांगले करायचे असेल तर नऱ्हे (जुना वडगांव टोल नाका - नविन कात्रज बायपास रस्त्याला लागुनच) येथील श्रीमती काशिबाई नवले हॉस्पीटलला चांगले होऊ शकेल. वेगळा विभाग असल्याने व चांगली फौज असल्याने व्यवस्थित समुपदेशन होउ शकेल. फक्त थोडा वेळ जास्त जातो केसपेपर काढणे वगैरे साठी, पण त्यानंतर पुर्वनियोजित वेळेनुसार भेट घेता येऊ शकेल.
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
घातल विरजण ??
जाऊदे ना त्यांना प्रभू सरांकडे, कदाचित त्यांचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील, तरी.
युयुत्सू ,
तुम्ही, खरेच प्रभू सरांशी बोला. you will never regret, once you will speak to him.
Seriously, He is worth to call a counselor.
प्रतिक्रिया
सीमा दरोडेंच नाव ऐकुन आहे.
=)) =)) मला वाटले तुम्ही
डॉ.अंजली पेंडसे यांना भेटून बघा.
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
काम मोफत व चांगले करायचे असेल
युयुत्सु साहेब......
सहमत !
अहो
हा हा हा!
मिभो, नाव सार्थ केल तुम्ही
खुद्द तुम्ही असताना दुसर्या
खुद्द तुम्ही असताना दुसर्या कोणाची गरज का भासावी?
आमचे प्रभुगुर्जी पण धंदा करत