Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विलासराव on Tue, 07/27/2010 - 12:37
असाच अचानक ब्राझीलला जायचा योग आला. नोव्हेमबर २००९ मधे... मस्त ट्रिप झाली. काही फोटो टाकत आहे. नविन सदस्य झालोय......चुकभुल पदरात घ्यावी. माफी असावी .....फोटो कसे टाकावे ते कुणीतरी मार्गदर्शन करावे. पेन ड्राईव मधे फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
  • 2568 views

प्रतिक्रिया

Submitted by कच्चा पापड पक्… on Tue, 07/27/2010 - 13:00

Permalink

मला पण माहित नाही. क्रुपया

मला पण माहित नाही. क्रुपया कुणीतरी मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जिप्सी on Tue, 07/27/2010 - 13:13

Permalink

विलासराव

मला वाटतंय कि एकदा वाविप्र मध्ये बघा तुम्हाला उत्तर सापडून जाईल. अवांतर : तुम्ही विलासरावपेक्षा मामू हा आयडी घ्यायला पायजे होता. मामू = माजी मुख्यमंत्री
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 07/27/2010 - 13:42

In reply to विलासराव by जिप्सी

Permalink

मामू

हा हा हा..............!!!!!!!!!! माझे नाव विलास शिन्दे आहे. विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिन्दे हे २ मामु आहेत . अस बघा!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जिप्सी on Tue, 07/27/2010 - 13:47

In reply to मामू by विलासराव

Permalink

हा हा हा !!! डब्बल धमाका झाला हा

हा हा हा !!!डब्बल धमाका झाला हा तर ! असो आता ज्यादाच्या गप्पा खरडीतून मारुया नाहीतर अवांतर म्हणून धागा उडायचा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Tue, 07/27/2010 - 14:54

Permalink

flickr व आपला फोटो upload

flickr व आपला फोटो upload करा. नंतर तो फोटो दीसु लागल्यावर त्यावर क्लीक करा. all sizes वर क्लीक करा व योग्य आकार निवडा. फोटोखाली 1. Copy and paste this HTML into your webpage: च्या खाली दीलेल्या रखान्यातला कोड Copy करा. हा कोड मिपाच्या प्रतिक्रीया लिहण्यासाठी असलेल्या चौकटीवरच्या Insert/edit image वर क्लीक करुन आलेल्या बॉक्सच्या वरच्या image url लिहलेल्या रखान्यात paste करा. आता 'पुर्वय्श्य"(?) वर क्लीक केल्यावर आलेल्या लिखाणात तुमचा फोटो दीसेल. ईट्स ओके,यु आर वेलकम.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 07/27/2010 - 14:55

In reply to flickr व आपला फोटो upload by शानबा५१२

Permalink

हा हा हा

>पुर्वय्श्य चुकून पूर्वहुश्य (जमले बॉ एकदाचे) असे वाचले. हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Tue, 07/27/2010 - 15:00

In reply to हा हा हा by सहज

Permalink

" alt="" /> width व height

Image removed.Image removed." alt="" /> width व height कशी ठेवायची? ४७० x २७२ बरी असावी. ही साईज दीली तरी त्याच आकाराचा फोटो येतोय?
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Tue, 07/27/2010 - 15:03

In reply to " alt="" /> width व height by शानबा५१२

Permalink

छप्पर फाड ऐकल होत्,पण माझा

छप्पर फाड ऐकल होत्,पण माझा प्रतिसाद 'चौकट फाड' झालाय. करा रे ह्याच कायतरी!
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 07/27/2010 - 15:32

In reply to छप्पर फाड ऐकल होत्,पण माझा by शानबा५१२

Permalink

मार्मिक

खरय............
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 07/27/2010 - 15:53

In reply to " alt="" /> width व height by शानबा५१२

Permalink

छ्प्पर फाडके!!!!!!

जमलं एकदाचं!!!!!!! आभारी आहोत. आता पिकासा वर चढवतो आणि टाकतो मिपावर.......
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 07/27/2010 - 16:39

In reply to हा हा हा by सहज

Permalink

>पुर्वय्श्य चुकून पूर्वहुश्य

>पुर्वय्श्य चुकून पूर्वहुश्य (जमले बॉ एकदाचे) असे वाचले. हा हा हा
मी पूर्वइश्श्य वाचले.आणि शानबारावांनी पुन्हा चड्डी घातली नाही म्हणुन लाजले की काय असे वाटले! (ह.घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Tue, 07/27/2010 - 19:36

In reply to >पुर्वय्श्य चुकून पूर्वहुश्य by कानडाऊ योगेशु

Permalink

च्यायला ह.घ्या लिहायच आणि

च्यायला ह.घ्या लिहायच आणि बेताल लिहायच......आता ह.घ्या म्हणजे 'हलकटपणे घ्या' असा अर्थ बदलला पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Tue, 07/27/2010 - 15:51

Permalink

विलासराव छान झाली तुमचे

विलासराव छान झाली तुमचे ब्राझीलवारी. आता लवकरच 'जपान' वारीचा वृतांत येवुद्या. फटुसकट. अशोक राणे (भावश्या)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com