सहमत. नविन रुप छानच आहे.
परंतु मिसळपावच्या चित्राशिवाय मिपा म्हणजे काही तरी चुकल्या सारखं वाटतयं [सारखं वाटतयं की आपण चुकुन दुसर्याच्या घरात तर नाही ना आलो :) ]
नवीन रुपडे एकुण खुपच तजेलदार आहे. खुप कष्ट घेउन बनवले आहे हे नक्की. मिसळीचे चित्र मात्र हवेच. त्याशिवाय मजा नाही.
पुर्वी कलादालन मुखपृष्ठावरच दिसायचे. आता त्यासाठी फक्त वरती एक दुवा येतो. अजुन एक अपडेट कलादालन साठी सुरु केले तर बरे होइल.
मिपावर मिसळीच चित्रंनाही त्यामुळे चुक चुकल्या सारख वाटतय.
अन्य सुविधा अजुन पाहिल्या नाहीय पण हे नवरुपड अंगवळणी पडायला थोडा वेळ द्यावा लागेलस वाटतय.
डावी कडे असणर्या सगळे दुवे उजवी कडे आले असले तरी माऊस अजुन डावी कडेच झेपावतोय :)
मिपाच्या आगामी वाढीस भरगोस शुभेच्छा!
स्मायली गायवलेल्या दिसतायत :)
संपादक मंडळाने नवीन रुपड्यांबद्दल येत असलेल्या विविध सुचनांचा विचार करू असे आश्वासन अन्य ठिकाणी दिलेले आहेच, त्यामुळे अपेक्षीत असे अनेक सुंदर रूप मिसळपावला येईल हे नक्कीच.
वैयक्तीकरित्या मला सर्वात आवडलेली सुविधा म्हणजे "बॅक टू टॉप". अपस्क्रोलिंगची कटकट कायमची गेली.
प्रतिक्रिया
सहमत आहे. मिपाच्या
+२ खुप खुप अभिनंदन आणी
मिपाच नविनरुप सुंदर आहे. पण
+१
मिपाचे नवे रुपडे आवडले
अभिप्राय
अभिप्राय
अगोदरच्या व्हर्जन मध्ये नव्या
ते आताही सहजच दिसतेय
मिपाच नविनरुप सुंदर आहे.
नवीन रुपडे एकुण खुपच तजेलदार
शुभेच्छा
मिपावर मिसळीच चित्रंनाही
"बॅक टू टॉप"
छान आहे नवीन रुपडे, पण
नविन रूप
नविन मिपा
नवे रुप छान आहे. पण तो
सहमत