✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सच्चा माणूस!

श
श्रावण मोडक यांनी
Tue, 07/20/2010 - 11:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29168 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

अशावेळी खरंच वाटत देव वाईट आहे ..

मस्तानी
Tue, 07/20/2010 - 22:09 नवीन
ज्यांच्या असण्याने जग चांगलं बनतं त्यांना देव का नेतो ...
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

क्रान्ति
Tue, 07/20/2010 - 22:15 नवीन
वहाणं एक्ढंच आपल्या हाती असतं! त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवानं द्यावी. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली.

उदय
Tue, 07/20/2010 - 22:36 नवीन
भोचक यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे.
  • Log in or register to post comments

श्रद्धांज

घाटावरचे भट
Tue, 07/20/2010 - 23:59 नवीन
श्रद्धांजली!! :(
  • Log in or register to post comments

एखाद्या

मस्त कलंदर
Wed, 07/21/2010 - 00:31 नवीन
एखाद्या व्यक्तिला न भेटताही तिच्याबद्दल चांगलं मत तयार होतं... भोचक त्यांपैकीच एक.. कधीमधी खरडाखरडी चालायची एवढा काय तो त्यांच्याशी झालेला संवाद.. सकाळी उठल्याउठल्या टीव्हीवर बातमी पाहिली.. त्यात फक्त अपघाताचा उल्लेख होता, कुणाची नांवे नाही सांगितली. आणि नंतर बिकांचा फोन आला अन् एकदम मन विषण्ण झाले. सारा दिवस असाच गेला.. मिपाचे पान समोर होते, पण कुठला धागा उघडून वाचावा, प्रतिक्रिया द्यावी असे वाटतच नव्हते. अगदी या धाग्यांवरही. जणू काही असे घडलेच नसावे अशी खोटी समजूत घालून घेतल्यासारखी दूर राहिले... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

.

भडकमकर मास्तर
Wed, 07/21/2010 - 01:57 नवीन
.
  • Log in or register to post comments

माझीही

आमोद शिंदे
Wed, 07/21/2010 - 02:05 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

.

जृंभणश्वान
Wed, 07/21/2010 - 02:27 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

अभिनय कुलकर्णींना श्रद्धांजली...

राजेश घासकडवी
Wed, 07/21/2010 - 05:41 नवीन
लेख वाचून अनेक गोष्टी दाटून आल्या. सर्वप्रथम अर्थातच इतक्या तरुण, धडाडीच्या व प्रामाणिक माणसाचा अकाली मृत्यू झाल्याचं वाचून सुन्न झालं. माझी त्यांची ओळख नाहीच - जे काही माहीत आहे ते मिपावरच्या प्रतिसादांमधून व त्यामुळे वाचलेल्या ब्लॉगवरील लेखनातून. श्रामोंनी लिहिलेल्या संवादामुळे एक धूसर पण आवडावी अशी व्यक्तीरेखा डोळ्यासमोर आली. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली. जाता जाता - मिपा परिवारातल्या अनेकांनी जितक्या आत्मीयतेने त्यांच्याबद्दल श्रद्धांजली, हळहळ व प्रेम व्यक्त केलं आहे ते वाचून अशी माणसं जवळ आहेत याचंही बरं वाटून गेलं.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली .

स्मिता_१३
Wed, 07/21/2010 - 07:29 नवीन
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना. स्मिता
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली!!

निरन्जन वहालेकर
Wed, 07/21/2010 - 07:52 नवीन
लेख वाचून डोळे पाणावले. विनम्र श्रद्धांजली!!
  • Log in or register to post comments

ह्या

इरसाल
Wed, 07/21/2010 - 09:57 नवीन
ह्या माणसाने दोन दिवस मला बराच त्रास दिलाय. मी मिसळपावचा मागील ४-६ महिन्यान्पासुंचा वाचक अगदी रोजच वाचतो पण प्रतिक्रिया देत नाही अधूनमधून एखादी देत असतो. अभिनय चा अपघात झाला धुळ्याजवळ मी शिरपुरचा जेव्हापासून हे वाचलेय दोन दिवस फार फार अस्वस्थ वाटतेय.कधी न पाहिलेला भेटलेला माणूस अचानक मनाला इतकी हुरहूर कशी लावू शकतो ?
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

सन्जोप राव
Wed, 07/21/2010 - 10:20 नवीन
भोचक यांना श्रद्धांजली. या माणसाचे खरे नावही मला माहिती नव्हते. मग हे असे उन्मळून पडल्यासारखे का वाटत आहे? सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है
  • Log in or register to post comments

काळाने

jaypal
Wed, 07/21/2010 - 10:36 नवीन
काळाने घाव घातला कसा क्रुर डाव साधला भोचक हा दुर नेला आम्हांपासुन............................... भोचकरावांची समक्ष कधी भेट झाली नाव्हती पण एक खरड मित्र मी गमवला. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली.

स्वाती राजेश
Wed, 07/21/2010 - 11:30 नवीन
भोचक यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली.

स्वाती राजेश
Wed, 07/21/2010 - 11:31 नवीन
भोचक यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

http://72.78.249.107/esakal/2

अनुप्रिया
Wed, 07/21/2010 - 11:40 नवीन
http://72.78.249.107/esakal/20100721/5142307982347373788.htm http://72.78.249.107/esakal/20100721/5679147109758160547.htm सौजन्य - इ सकाळ सोनाली
  • Log in or register to post comments

कुलकर्णी

डॉ.श्रीराम दिवटे
Wed, 07/21/2010 - 11:47 नवीन
कुलकर्णी परिवारावर कोसळलेल्या डोंगराएवढ्या दुःखात मीही सहभागी आहे.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

अनंत छंदी
Wed, 07/21/2010 - 12:16 नवीन
भोचक यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

काय लिहू......................

श्रीयुत संतोष जोशी
Wed, 07/21/2010 - 18:45 नवीन
विनम्र श्रद्धांजली!! हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण

आम्हाघरीधन
गुरुवार, 07/22/2010 - 16:32 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

कधीही न पाहिलेल्या माणसाविषयी एवढे वाटायला लावणारी व्यक्ती गेली!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 07/22/2010 - 16:35 नवीन
कधीही न पाहिलेल्या माणसाविषयी एवढे वाटायला लावणारी व्यक्ती गेली! छे, काळ निर्दयी खराच. ईश्वर त्यांना नक्कीच शांती देईल. त्यांच्या कुटुंबियांस तो धैर्य देवो. हीच प्रार्थना! आपले http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments

भाग्यश्री

शुचि
गुरुवार, 07/22/2010 - 17:56 नवीन
भाग्यश्री आणि त्यांची मुलगी या बिकट काळातून सावरून , लवकरात लवकर बाहेर पडोत. काळ हेच या दु:खौघावरचं औषध. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा