अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले ।
येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।।
मस्त! :)
विरामानंतरच्या आख्यानाची वाट पाहतो आहे...
तात्या.
आज अचानक गाठ पडे ... सोळा वर्षांपूर्वीचे, मिपाच्या प्रारंभिक काळातले हे मिसळाख्यान आज अचानक सापडले. याचे पुढले भाग आलेले नाहीत का ? 'शैलेश यांचे सर्व लेखन' मधे फक्त एवढेच आहे ?
त्याकाळी सक्रीय असलेले बहुतांश मिपाकर आता दिसत नाहीत.
!!जय जय मिसळवीर समर्थ.......!!
:)
क्या बात है !!!!!!
छानच जमले आहे आख्यानाचे प्रथम पान!
छान
हेच
वाहवा. यापुढील भाग आलेच नाहीत का ?
त्याकाळी सक्रीय असलेले बहुतांश मिपाकर आता दिसत नाहीत.