लेखकप्रमोद देवयांनी शुक्रवार, 25/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कविता वाचता वाचता
कुणी तरी करतोय विडंबन
छान,मस्त,झकास वगैरे
म्हणून आम्हीही देतोय उत्तेजन
पण एकदा कहरच झाला
एकामागून एक विडंबनाच्या
गाड्या धावायला लागल्या सटासट्
आम्हाला भिती की एखादे वेळी
गाडीच घसरायची अचानक
त्या गुळगुळीत ’रुळा’वरून !!!
इथे माझी एक हलकी फुलकी प्रतिक्रिया होती !!
उडवली बहुदा ... उडवणार्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
- टारझन कापुर
टार्याच्या प्रतिक्रिया म्हणजे कापुर .. कशाही असोत ... उडुन जातात :)
एकजण म्हणतो, "माझा प्रतिसाद उडवून टाकला आहे". एवढे सांगण्यासाठी दिलेला प्रतिसाद मात्र टिकवून ठेवला आहे. प्र.का.टा.आ. याचा अर्थसुद्धा "प्रतिसाद काढून टाकला आहे." असाच आहे ना? मग ते वेगळे सांगून कोणाला त्याचा काय उपयोग आहे?
अज्ञ पामराला काही उमगत नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
बाकी देवकाकांशी मी सहमत आहे. माझ्या मते विडंबन वाचण्यालायक होण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असावी.
१.विडंबन करणार्याला मूळ कविता चांगली समजली असली पाहिजे आणि ती गोष्ट विडंबनात दिसली पाहिजे
२. ती जर वृत्त किंवा छंदबद्ध असेल तर विडंबनानेही त्याचे नियम काटेकोरपणे पाळले असले पाहिजेत.
३. मूळ कवितेमधील शब्दांची आठवण होईल असे शब्द चरणांच्या सुरुवातीला किंवा अखेरीस येत राहिले पाहिजेत.
केवळ साधारणपणे मूळ कवितेच्या किंवा गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे लिहिले तर ते विडंबन होत नाही, स्वतंत्र गाणे होते आणि सुमार दर्जाचे असेल तर ते वाचवतही नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
प्रमोद काका,
??? ह्या ठिकाणी "(पोट)शूळ" टाका. (ह.घ्या)
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
(वा)तुळ, (बा)भुळ, (ब)कुळ (चा)हुल, (रा)हुल
उ(ब)ळ - ब सायलेंटची विनंती...
पा(ल्हा)ळ - ल्हा सायलेंटची विनंती...
भु(र)ळ - र सायलेंटची विनंती आधीच झालेली आहे ('पियाली' द्वाए)
हे सुद्धा करून बघावेत
एवढं डोके लढवून विडंबन केले तरी प्रतिसाद १८ अन हसु न येणार्या काव्याला २४. हा कुठला न्याय????
छान ! तुम्ही पण प्रतिसादांवर काव्याचे मुल्यमापन करायला लागलांत तर ;)
किती वेळा सांगितले प्रतिसाद आणि लेखन दर्जा यांचा संबंध नाही. बघा बर एक महान लेखक किती प्रतिसाद मिळवतो लेखाला.. ४ नाहि तर ५. पण तोड आहे का त्याला? असो.
(प्रतिसाद दिला... तेवढाच देवकाकांचा टिआरपी)
(इथे काही नाही असच रंग बदलतो का पाहिले )
--अवलिया
>>छान ! तुम्ही पण प्रतिसादांवर काव्याचे मुल्यमापन करायला लागलांत तर
नाना, लोकशाही आहे. कसे समजत नाही तुम्हाला?
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
प्रतिक्रिया
गाडी घसरलीच आहे..!
हा
हा हा
हा हा
हलकेच घ्या काका !!!
प्रदर्शन
In reply to हलकेच घ्या काका !!! by रामदास
स्वामी...
In reply to हलकेच घ्या काका !!! by रामदास
कंटाळा
+१
In reply to कंटाळा by मीनल
देवाक
+१
In reply to देवाक by टारझन
सध्या
निम्मी
In reply to सध्या by शिल्पा ब
इथे माझी
In reply to सध्या by शिल्पा ब
सही
प्र.का.टा.आ.
याचा अर्थ काय?
In reply to प्र.का.टा.आ. by कानडाऊ योगेशु
विडंबन कसे असावे?
धाग्याचे शीर्षक
अजून
अजून काही
इतके
In reply to अजून काही by राजेश घासकडवी
कोण
बघ ना
In reply to कोण by अवलिया
एवढं डोके
In reply to बघ ना by सहज
टिआरपी ++
In reply to एवढं डोके by अवलिया
>>छान !
In reply to एवढं डोके by अवलिया