✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

५) एका खेळियाने - द फर्स्ट परफेक्ट टेन !!!

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
गुरुवार, 06/24/2010 - 16:36  ·  लेख
लेख

Book traversal links for ५) एका खेळियाने - द फर्स्ट परफेक्ट टेन !!!

  • ‹ ४) एका खेळियाने - दे कैझर
  • Up
  • ६) एका खेळियाने - वन ब्रिक अ‍ॅट अ टाईम ! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16436 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

अप्रतीम लेखन जेपी!

चतुरंग
गुरुवार, 06/24/2010 - 16:59 नवीन
कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषुकदाचनं!! ह्या वचनाचा इतका प्रामाणिक उपयोग केला की यश पाठीमागे धावत येत आरोळ्या ठोकत की "अगं/अरे निघालीस/लास कुठे मला यायचंय ना तुझ्यासोबत!" (एक मल्लखांबपटू म्हणून मला जिमनॅस्टिक ह्याखेळबद्दल विशेष आदर आहे. नगरसारख्या ठिकाणी आमच्या शाळेत जेव्हा वाघ सरांनी जिमनॅस्टिक्स आणलं ते साल होतं १९७७-७८ - बहुदा नादियाच्या दिग्विजयानंतर जगभर जो जल्लोष झाला त्याचा परिपाक असावा. बीम, अनईवन बार, पॅरलल बार, फ्लोअर हे सगळे प्रकार तेव्हा आम्हीच काय सगळेच अचंब्याने बघत असत. मला आठवतं सरांनी मोठमोठी चित्रांची गुळगुळीत पानांची पुस्तकं मागवली होती त्यात ट्रेनिंग कसं द्यायचं हे शिकवलं होतं सरांनी रात्रंदिवस मेहेनत करुन जिमनॅस्टिकचा संघ घडवला होता. कुठल्याही विशेष मोबदला न घेता केवळ खेळावर आणि मुलांवर निरतिशय प्रेम करणारे असे शिक्षक लाभले हे माझे भाग्य.) चतुरंग
  • Log in or register to post comments

परफेक्ट टेन आर्टीकल!!!!

मनिष
गुरुवार, 06/24/2010 - 17:04 नवीन
नादिया विषयीचे एक सुंदर, रंगीत रशियन पुस्तक माझ्याकडे होते, पुढे ते कुठे हरवले काय माहित? :( अजून एका खेळियाची सुंदर ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद. लिहीत रहा...खूप आवडतेय ही मालिका! :)
  • Log in or register to post comments

मस्त रे

गणपा
गुरुवार, 06/24/2010 - 17:18 नवीन
मस्त रे जेपी. सुंदर ओळख. खुपच लहान होतो तेव्हा. पण ज्यांनी हा इतिहास घडताना पाहिला असेल त्यांचा हेवा वाटतो. (सचीनच्या वनडे मधल्या अजरामर खेळी बद्दल लोक आमचा असाच हेवा करतील.)
  • Log in or register to post comments

झक्क्कास!

राघव
गुरुवार, 06/24/2010 - 17:32 नवीन
केवळ क्लास! खूप सुंदर लेखन. मालिका अप्रतीम होतेय.. येऊ देत अजून! :) स्वगतः पुढचा खेळीया कोण असेल बरे?? :-? राघव
  • Log in or register to post comments

मास्टर पीस

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 06/24/2010 - 18:08 नवीन
जे.पी आत पर्यंत तुमच्या लेखातला हा मास्टर पीस आहे. एक नंबर. लगे रहो मुन्ना भाई.
  • Log in or register to post comments

जेपी शेठ,

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/24/2010 - 18:10 नवीन
जेपी शेठ, तुमचे नाव वाचुन लेख उघडला आणी सार्थक झाले :) ह्या लेखाबद्दल देखील तुम्हाला परफेक्ट १० ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अक्षरशः

मस्त कलंदर
गुरुवार, 06/24/2010 - 18:32 नवीन
अक्षरशः परफेक्ट १०!!! एका दमात वचून काढला...
ज्या वयात पोरी झिम्मा-फुगडी खेळायच्या (आता कार्टूनं बघतात) त्या वयात ह्या सगळ्याला तोंड देताना काय हाल झाले असतील पोरीचे?
तिला _/\_!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

सुपर्ब

सहज
गुरुवार, 06/24/2010 - 18:34 नवीन
जेपी आणखी एक उत्तम लेख!
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/24/2010 - 20:44 नवीन
१०/१० अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जेपी

प्रभो
गुरुवार, 06/24/2010 - 18:44 नवीन
जेपी नेव्हर लेट्स यू डाउन!!!!! जबरदस्त लेख......नादियाला _/\_...
  • Log in or register to post comments

अजून एका अप्रतिम लेखासाठी धन्स

संदीप चित्रे
गुरुवार, 06/24/2010 - 18:55 नवीन
जी माहिती विकीपिडिया आणि यू ट्युबवरही मिळू शकते त्या माहितीला शब्दांचा सुरेख साज गुंफून वाचत रहावंसं वाटतं केल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन मित्रा. मी स्वतः जिम्नॅस्टिकस कधी फार केलं नाही पण आमच्या शाळेत (महाराष्ट्रीय मंडळ - पुणे) जिम्नॅस्टिक्सच्या (आणि इतर खेळांच्याही) भरपूर सुविधा उपलब्ध होत्या. कुस्ती आणि जिम्नॅस्टिक्स ह्या खेळांत आमच्या शाळेचा विशेष दबदबा होता. ह्या लेखाच्या निमित्ताने शाळेतला तो हॉल आणि त्या सगळ्या सोयी आठवल्या. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

जी माहिती विकीपिडिया आणि

जे.पी.मॉर्गन
Fri, 06/25/2010 - 12:31 नवीन
>>जी माहिती विकीपिडिया आणि यू ट्युबवरही मिळू शकते त्या माहितीला...<< हा एक भारी प्रकार आहे ना? पूर्वी ज्या गोष्टीची माहिती आहे त्याबद्दलच लिहिता येत होतं... आता ज्याबद्दल लिहायचंय त्याची वाट्टेल ती माहिती बहुतेक वेळा मिळू शकते. ह्या लेखमालिकेसाठी माहिती जमवताना इतक्या नवीन गोष्टी कळतायत... सगळ्यांच्या प्रतिक्रियांबरोबर ती "कमाई" ही खूप आहे ! सगळ्यांनाच धन्यु ! जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

मॉर्गन,

श्रावण मोडक
Fri, 06/25/2010 - 12:43 नवीन
तुमच्या शैलीला दाद. दहा पैकी आठ माझ्याकडून. एकूण एक गुण कमी कारण - या आणि अशा लेखनासाठीचे संदर्भ मात्र संकलीत करून देत जा. किमान तुमच्या पानावर तरी ते ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

व्वा !!!

भारद्वाज
गुरुवार, 06/24/2010 - 20:42 नवीन
लेख......केवळ अ प्र ति म
  • Log in or register to post comments

सुरेखच रे..

विसोबा खेचर
गुरुवार, 06/24/2010 - 21:22 नवीन
सुरेखच रे.. Image removed.
  • Log in or register to post comments

जेपी भाऊ, मायकल जोर्डन बद्दल लिहा!

संजय अभ्यंकर
गुरुवार, 06/24/2010 - 22:43 नवीन
मायकल जॉर्डन बद्दल आपल्या लेखणीतून उतरलेला लेख वाचायची ईच्छा आहे. ज्यांना NBA Finals मधले शिकागो बुल्स वि. यूटाह जाझ, शिकागो बुल्स वि. इंडीयाना पेसर्स सामने पहायला मिळाले त्या भाग्यवंतां पैकी मी एक आहे. मायकल जॉर्डन ह्या असामन्या खेळाडू बद्दल आपण लिहावे अशी पुन्हा एकदा विनंती. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखमालेतल

भडकमकर मास्तर
Fri, 06/25/2010 - 00:04 नवीन
लेखमालेतला अतिशय महत्त्वाचा आणि वैयक्तिक फेवरीट लेख... अगदी परफेक्ट १०
  • Log in or register to post comments

नादिया आपली एकदम फेव्हरिट आहे.

वेताळ
Fri, 06/25/2010 - 12:55 नवीन
खरतर जिमनॅस्ट प्रकार भारतात खुपच फेमस झाला तो मुळात नादिया मुळेच. ती खरोखरच खुप निरागस खेळाडु आहे.जि इतके यश मिळुन देखिल जमीनीवरच आहे. १०/१० हे तिलाच मिळायला हवेत आणि ते मिळाले देखिल.धन्यवाद मॉर्गन साहेब,तुमच्या मुळे अजुन एका आवडत्या खेळाडुची माहिती मिळाली. नादिया आणि स्टेफी आपल्याला खुप खुप आवडतात. दोघीनाही खेळताना पहाणे खुपच रोमांचकारी असते. ;) :X वेताळ
  • Log in or register to post comments

जेपी.. एकदम

टुकुल
Fri, 06/25/2010 - 14:36 नवीन
जेपी.. एकदम जबरद्स्त लेखन, वाचायला सुरु केल की कधी संपत ते कळत नाही.. --टुकुल
  • Log in or register to post comments

मिपा क्लासिक -३

मारवा
गुरुवार, 10/29/2015 - 11:49 नवीन
मिपा क्लासिक-३
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

नया है वह
गुरुवार, 10/29/2015 - 19:55 नवीन
एकदम जबरद्स्त
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख !

विशाल कुलकर्णी
Fri, 10/30/2015 - 11:18 नवीन
अप्रतिम लेख ! अतिशय दैदीप्यमान कारकिर्द आणि तरीही तितकेच दुर्दैवी आयुष्य !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा