✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमच्या ID चां उगम काय?? परत 'ठळक' ते नवीन

श
शानबा५१२ यांनी
Fri, 06/11/2010 - 00:18  ·  लेख
लेख
बर तर खुप दीवसांनी लिहतोय्,मधे आपण सर्वच माझ्या माहीतीपुर्ण्/मनोरंजक्/समाजप्रबोधनकारक्/भावुक्/मानाला भिडणा-या आणि तत्सम उच्च प्रतीच्या लेखांपासुन वंचित राहीलात ह्याची मला जाणीव आहे!! "लिहा ना,लिहा ना!!" अस लाडात येउन सांगणारे निरोप हे ह्या लेखाचे उगमस्थान आहे(निरोप पाठवणारे कोण??). तर मला काय बोलायच आहे,तर हे की इथल्या सर्व ID मनावर छाप सोडतात.......त्या ID च्या लेख्/प्रतिसादावरुन नाही तर त्यांच्या ID म्हणून असलेल्या शब्दावरुन्/नावांवरुन्/अक्षरांवरुन.............................पण तोच(तिच) ID एखाद्याने का ठेवली/ठेवला हे मला सारख विचारावस वाटत. जस आपण एखाद्याच्या आडनावावरुन (नावापेक्षा जास्त) त्याच्या स्वभाव,घराणं,राहणीमान असे खुपसे आडनावाशी संबंध नसणारे निष्कर्ष काढतो.......आपण तसेच काहीतरी ID बद्दल करतो. पण एखाद्याने तोच ID का ठेवला हे जाणुन घ्यावस वाटल्याने मी हा लेख लिहतोय.येथे प्रतिक्रीयेत एखाद्याने "मी हाच ID का ठेवला?" ह्याचे उत्तर वाचायला भेटणे अपेक्षीत आहे. माझ्यापासुनच सुरवात करतो................. माझे मित्र (सर्वात अरदांड) मला शाळेत असतानापासुनच 'शान' ह्या नावाने बोलतात.मी त्या माझ बारस दुस-यादा करणा-याला खुप वर्ष बघितलच नाही पण हे नाव चिकटुन गेलय.काहीजणांना माझ खर नावही माहीती नाही.तर तो 'शान'....व.......पेशवे काळातला '......बा'(मराठी साईट असल्याने डोक्यात आल).........आणि ५१२?? :D ............सांगतो नंतर. आपण सुरवात तर करा? सहन न होणा-या लोकाग्रहास्तव(??),(कोणी केला????),आम्ही(आम्ही!!! :D ) '५१२' ह्या ID तल्या गुपीताला उघडं करतोय(मिपावर अजुन दुसर काही नको!), "मी बिल्ला नंबर ५१२"अस एका नाटकात कुलदीप पवार सारख ओरडत असतात्,त्यात मला त्यांची भुमिका आवडली.आणि तात्यांनी "pending request" मधे माझे खुप(4-5) ID ठेवले होते,मग हा शेवटचा ज्याला येथे आग्रही आमंत्रण भेटल त्यात शानबा बरोबर ५१२ राहील होत. नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती.भले प्रतिसाद नाही आले तरी आम्ही खोट्या आशेवर राहु. क्रुपया हे वरच काय लिहलय ते ज्यांना समजत नाही त्यांना इतरांनी मदत करावी. मायबोलीवर अगदी ह्याच विषयावरचा लेख वाचला,मी त्यांच्या कल्पनेची उचलगीरी केली नाही ह्याची आपण नोंद घ्यावी.मी तेथुन माझा लेख उडवला आहे,धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12734 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

अय्या मी पण नेहेमी फसते ...

जेनी...
गुरुवार, 12/06/2012 - 20:35 नवीन
अय्या मी पण नेहेमी फसते ... णक्कि आनंदी कि गोपाळ ?? कै बै आजकालची नावं घ्यायची पद्धत :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

कै बै आजकालची नावं घ्यायची

बॅटमॅन
गुरुवार, 12/06/2012 - 20:43 नवीन
कै बै आजकालची नावं घ्यायची पद्धत
हाहाहाहा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मला ह्या "सर्वज्ञ" आयडीचा उगम

प्रीत-मोहर
Sat, 12/08/2012 - 12:11 नवीन
मला ह्या "सर्वज्ञ" आयडीचा उगम हवा आहे......च्यायला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मला मराठी बोलायला आणि वाचायला

मीपाप्रेमि
गुरुवार, 12/06/2012 - 20:24 नवीन
मला मराठी बोलायला आणि वाचायला येत.लिहायला मात्र जमत नाहि खुप वेळ लागतो.शिक्षण गुजरातित. .टारझन,पिवळाडांबिस असा काहि id हवा होत पण सुचला नाहि. चुक spelling असलेला मीपाप्रेमि id घेतला.मिसळ्पाव मराठी website मस्त आहे.दररोज एक फेरि असतेच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा