माझा छान छान फोटो असलेला धागा उडविण्यात आल्यामुळे फार्फार वाईट वाटत आहे...त्यामुळेच सगळे लक्ष खाण्यावर गेले आहे...मला बाकरवडी, जिलेबी, मेथीचे पराठे, मठ्ठा, मसाले भात, वांग्याची भाजी आणि कलिंगड खूप खूप आवडते....आता धागा उडविणार्यांचा जाहीर निषेध.
असो,
वदनी कवळ घेता...
प्रतिक्रिया
9 Jun 2010 - 11:26 pm | चतुरंग
चला खाण्याची तयारी करावी म्हणतो!
वदनि कवळि घेता! ;)

चतुरंग
10 Jun 2010 - 12:11 am | बेसनलाडू
श्लोक रचणार्याने रंगाशेठसारख्यांच्या समस्यांवर नजर ठेऊन दूरदृष्टीनेच 'कवळ' हा शब्द योजला असावा, असे वाटते. खल्लास!!!
(शाब्दिक)बेसनलाडू
10 Jun 2010 - 12:15 am | टारझन
आगायायायाया ..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) गतप्राण झालो ... उचला रे
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बाकी "बाकरवडी" चा फोटु काळजाला भिडला ;)
10 Jun 2010 - 5:12 am | प्रियाली
राहीलं होतं हसायचं हापिसातून.
9 Jun 2010 - 11:31 pm | यशोधरा
LOL चतुरंग!
10 Jun 2010 - 12:18 am | प्राजु
बापरे!!!!
चतुरंग.... ____/\____!!!
काय म्हणू आणखी!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
10 Jun 2010 - 12:22 am | शुचि
हे फोटो तू काढले आहेस का शिल्पा? तसं नसल्यास तुला संयुक्तीक वाटतं का केवळ फोटो ची जंत्री दाखवण्याकरता एखादा धागा निर्माण करणं?
हे फोटो कोणीही जालावर नाही पाहू शकत का? या सर्व धाग्यात तुझं योगदान काय?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
10 Jun 2010 - 12:31 am | सोम्यागोम्या
+१
अगदी हेच म्हणेन मी. आहे सुविधा म्हणून काढ धागे असे प्रकार वाढत आहेत. स्वत विचारपूर्वक काहीही न लिहिता लोकांच्या प्रतिक्रियांसाठी आवाहन करणारे दोन ओळींचे एफर्टलेस टाईमपास धागे सध्या वाढत आहेत.
10 Jun 2010 - 12:40 am | शिल्पा ब
शुची अन सोम्यागोम्या...तुम्हाला कोणीही कोणताही धागा बघायची सक्ती केलेली नाही...आणि माझा एक धागा उडाला त्याला माझी प्रतिक्रिया म्हणून मला जे वाटले ते लिहिले...धागा न उघडण्याची काळजी तुमची तुम्ही घ्या...माझ्या कोणत्याही आणि कुठल्याही योगदानाची काळजी तुम्ही करायची गरज नाही. मी कोणाला प्रतिक्रिया द्यायला आवाहन केलंय ?
वैचारिक चालना देणारे पुष्कळ धागे उपलब्ध आहेत.
या आणि इतर अशाच प्रतीसादान्वरची हि माझी पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
10 Jun 2010 - 4:17 am | उपाशी बोका
फोटोंवर शिल्पातैचा कॉपिराइट दिसत नाहिये, म्हणजे बहुधा त्यांनी नसतील काढलेले.
शिल्पातै, पण फोटो मात्र झकास आहेत. तोंडाला पाणी सुटले.
10 Jun 2010 - 9:12 am | Pain
तसं नसल्यास तुला संयुक्तीक वाटतं का केवळ फोटो ची जंत्री दाखवण्याकरता एखादा धागा निर्माण करणं?
हे फोटो कोणीही जालावर नाही पाहू शकत का? या सर्व धाग्यात तुझं योगदान काय?
नुसती भाजी आणण्यावर शब्दबंबाळ धागे निघतात आणि त्याला तुमचा आक्षेप नसतो. भाजी कधी कोणी आणु शकत नाही ? इतके का ते मह्त्त्वाचे योगदान आहे ?
तुम्ही सकाळी उठलात आणि पाउस पडताना कुठलेसे स्तोत्र ऐकलेत. काढला लगेच धागा. आता त्या पावसात किंवा स्तोत्रात तुमचे योगदान काय होते ?
10 Jun 2010 - 5:37 am | शिल्पा ब
आमच्यात काही एवढे ट्यालेंट नाही असे छान छान फोटो काढायला हे बारिक खरेच...हे आणि आधीच्या उडालेल्या धाग्यातले कोणतेही फोटो आम्ही काढलेले नाहीत...बाकी एक मात्र गम्मत बरं का!! एकातले फोटो पाहून लोक अजून जालावरच बघायला मिळणारे फोटो टाकण्याची सूचना करतात...आणि दुसऱ्यातले पाहून का टाकले म्हणून विचारतात...
बाकी आजकाल वातूळपना वाढीला लागलाय असे ऐकले..त्यामुळे धागे काढण्याऐवजी निषेध करायची सूचना द्यावी...वातूळपणा कमी होतो म्हणे..आता आम्ही धागा काढून निषेध केला तर काय होईल हो? खूपच काळजी वाटायला लागलीये ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
10 Jun 2010 - 5:52 am | अडाणि
बाकरवडी मस्तच... ;)
चितळे बाकरवडीला पर्याय नाही... (पुण्याचा जाज्वल्य का काय तो अभिमान :) )
-
अफाट जगातील एक अडाणि.
10 Jun 2010 - 6:37 am | अनामिक
लोणच्यांच्या निवडणूका हया धाग्यापेक्षा प्रस्तुत धागा फोटूमुळे चांगला वाटला.
साला धागा कसा काढावा ते शिल्पा ब कडू शिकावे ;)
-अनामिक
10 Jun 2010 - 8:19 am | मदनबाण
असल्या धाग्यांचा कंटाळा आला आहे...
जमल्यास धागा टाकणार्याने तो स्वतःहुन उडवुन टाकावा.
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
10 Jun 2010 - 10:06 am | शिल्पा ब
अहो असल्या धाग्यांचा काय म्हणता...हा आणि अजून एक असे दोनच तर आहेत...इतका काळ ३-३ पचवले एकदा अजून...बाकी विकासरावांनी काय ते सांगितले आहेच...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
10 Jun 2010 - 9:52 am | नाना बेरके
असल्या धाग्यांचा कंटाळा आला आहे...
जमल्यास धागा टाकणार्याने तो स्वतःहुन उडवुन टाकावा. +१००००%
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके