✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बजरंगाचा भक्त पैलवान

प — पाषाणभेद, Sun, 05/30/2010 - 11:14

प्रतिक्रिया द्या
4445 वाचन

💬 प्रतिसाद (3)

मा.श्री.

टारझन
Sun, 05/30/2010 - 11:34 नवीन
मा.श्री. पाषाणचंद्र भेदरावजी ,
हि कविता आपला सगळ्यांचा लाडका टारझन यास अर्पण
साला , मुडंच आला सकाळ सकाळ रैवारी ... कुठाय कविता ....... ;) अच्छा खाली आहे काय ... हाहाहा .. कविता छाण आहे ... फक्त ते "पैलवाण लोकं गुढग्यात " असतात , त्याचा उल्लेख नाही , तो खटकला ... गुढग्यात असला की कसं , डोकेबडवी होत नाही =)) बाकी "टारझन दुध पीत नाही .. आणि कसला खुराक पण नै बॉ .. " आम्ही आपले "चहा चपाती" च्या खुराकावाले गरिब पैलवाण ... खास अर्पण केल्या मुळे डोळे पाणावले हे वे सां न ल. - पाबळखेड
  • Log in or register to post comments

>>> मा.श्री.

पाषाणभेद
गुरुवार, 06/03/2010 - 06:15 नवीन
>>> मा.श्री. पाषाणचंद्र का कोण जाणे पण वरील उल्लेख काही हौशी लोक शरद पवार साहेबांचा शरदचंद्र पवार करतात तसा वाटला. (अर्थातच याची चाल 'गांधी गेले, नेहरू गेले अन आजकाल माझीही तब्बेत चांगली नाही' म्हणण्याप्रमाणे नाही हे वे सां न ल.) Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तर तर

मी-सौरभ
Wed, 06/02/2010 - 20:14 नवीन
टारोबा पैलवान, तुमी कंदी गेल्ता का आखाड्यात???? (सूचना: हा प्रश्न फक्त माहिती असावी म्हणूनच आहे) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा