Skip to main content

सुखी माणसाचा सदरा….!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/05/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी सुखात आहे… निदान सद्ध्यातरी…! खरं सांगायचं तर… आजकाल आयुष्याला पाळायला शिकलोय मी! खरंच.., गंमत आहे… नाही? शेवटी सुख काय आणि दु:ख काय? पाळीव प्राणीच जणु…. आपलेसे केले तर आपले, नाहीतर आहेच … पुन्हा ते सुखी माणसाचा सदरा शोधणे ! विशाल.
लेखनविषय:

वाचने 1102
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया