Skip to main content

शरदिनी

लेखक दशानन यांनी रविवार, 23/05/2010 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
अगम्य असे शब्द घेऊन शब्द फाडतेस नवे नवे र ला ट, ट ला र जोडून विश्व उभारु पाहतेस नवे 'शर' शब्दांचे चालवून 'दीन' करु पाहतेस ब्रम्हचार्‍यास म्हणे शब्दाचे छल तुझे करती वेडे अनेकांस म्हणे चित्रविचित्र भाव नवे त्यांना वाटते काव्यविश्व नवे स्वप्नात देखील काव्य ते करती म्हणती डिनर करु संगे सखे पुण्यनगरी भेटू एकदा निवांत सये शब्दांच्या छलातून आयडीमागे लपलास तू वेड्यासारखा नको नको म्हणत असता केला वार तु ब्रम्हचार्‍यावर वेड्या रे शरदीनी सारखा गजब ढाहला...लपवे तोंड असे ही तो वेडे होऊन आयडी निरखे नवे नवे.. शर शब्दांचे चालवून तू 'दीन' करु पाहतेस ब्रम्हचार्‍यास म्हणे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1366
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

In reply to by टारझन

मारुकन शी सहमत २००००% काय आहे सहमत होणे गरजेचे ना भाऊ ;) * मी विमा काढलेला आहे. धन्यवाद =))