Skip to main content

मिळेल का?

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 17/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मन्डळी माफ करा . पण ही विनन्ती कोणत्या सदरात लिहावी या कन्फुजन मध्ये मी स्वत: आहे. मग विचार केला कवीता सन्दर्भात असलेली विनन्ती याच ठिकाणी करावी. मला "सायन्काळची शोभा " कवी कदाचीत भा.रा.ताम्बे नक्की आठवत नाही. आणि "चन्दन" ही कवी क्रु. ब. निकुम्ब या दोन कवीता हव्या आहेत. जमल तर द्याल?
लेखनविषय:

वाचने 1663
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

In reply to by बेसनलाडू

:) बेसन लाडु(जी) अतिशय आभारी आहे . शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.