मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिळेल का?

स्पंदना · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मन्डळी माफ करा . पण ही विनन्ती कोणत्या सदरात लिहावी या कन्फुजन मध्ये मी स्वत: आहे. मग विचार केला कवीता सन्दर्भात असलेली विनन्ती याच ठिकाणी करावी. मला "सायन्काळची शोभा " कवी कदाचीत भा.रा.ताम्बे नक्की आठवत नाही. आणि "चन्दन" ही कवी क्रु. ब. निकुम्ब या दोन कवीता हव्या आहेत. जमल तर द्याल?

वाचने 1663 वाचनखूण प्रतिक्रिया 2

In reply to by बेसनलाडू

स्पंदना 17/05/2010 - 10:40
:) बेसन लाडु(जी) अतिशय आभारी आहे . शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.