महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
आजच कामगार दिन ही आहे. कामगार दिनाच्याही शुभेच्छा!
महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे. मराठी जनता कष्ट करणारी आहे हे अध्यारूत होते.
वाचने
18725
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्याची
महाराष्ट्र......
"अध्याहृत" असे लिहायला हवे असे मला वाटते!
In reply to महाराष्ट्र...... by सुधीर१३७
शुभेच्छा!
शुभेच्छा.....!
हार्दिक
+१
जय
शुभेच्छा
अगदी
In reply to शुभेच्छा by भारद्वाज
शुभेच्छा.
अहो असे
In reply to शुभेच्छा. by रामदास
महाराष्ट्
जय महाराष्ट्र! जय भारत!!