Skip to main content

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 01/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र दिन चिरायू होवो! आजच कामगार दिन ही आहे. कामगार दिनाच्याही शुभेच्छा! महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे. मराठी जनता कष्ट करणारी आहे हे अध्यारूत होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18725
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

माझ्याची महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा. आज स्वतंत्र्य भारतातील महाराष्ट्र राज्याला ५० वर्ष पुर्ण झाली. नुसतेच दिन साजरे करुन काही होत नाही, सर्वसामान्य जनांनी कमीत निवडणुकीत नीट विचार करुन योग्य मतदाराला मत देणे आणि सर्वसामान्य जनतेने कमीत कमी बेकायदेशीर/नियम बाह्य गोष्टी केल्या तरी खुप काही होउ शकेल. कमीत कमी एक सुजाण नागरीक होण्याकडे वाटचाल होईल. आज कामगार दिन पण आहे, कामगारांना पण शुभेच्छा. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

महाराष्ट्रदिनाच्या - कामगारदिनाच्या शुभेच्छा.................... त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली....... आपण "अध्यारुत" असा शब्द वापरला आहे, पण तो "अध्याह्रुत" असा आहे असे माझे मत आहे. चु. भू. दे. घे. (भोचकपणाबद्दल क्षमस्व)..............

In reply to by सुधीर१३७

"अध्याहृत" असे लिहायला हवे असे मला वाटते! 'ऋ'कार पुरे, 'उ'काराची गरज नाहीं. सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

माझ्याही महाराष्ट्रदिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!
सर्वसामान्य जनतेने कमीत कमी बेकायदेशीर/नियम बाह्य गोष्टी केल्या तरी खुप काही होउ शकेल.
:) भेंडी P = NP

महाराष्ट्राची व मराठीची मान उंचावणाऱ्या सर्वांना आदरपूर्वक अभिवादन.

जय महाराष्ट्र !!! जय मराठी !!! --टुकुल

महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे.
याला योगायोग म्हणता येणार नाही. महाराष्ट्र स्थापनेत कामगारांचे योगदान मोठे होते. त्यामुळे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे करतात. विदर्भ वेगळा न होवो आणि बेळगाव, कारवार, धारवाड लवकर महाराष्ट्रात सामील होवो.... महाराष्ट्रदिनानिमित्त व कामगारदिनानिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !!! जय महाराष्ट्र

In reply to by भारद्वाज

अगदी अगदी!! अस्सेच म्हणतो! राकट देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्रदेशा, सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत प्रणाम माझा घ्यावा. :)

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! (पण स्वागतासाठी गेल्या सोमवारची शिळी खिचडी . अरेच्च्या ! आज तरी थोडा वेगळा बेत हवा होता.)

In reply to by रामदास

अहो असे म्हणू नाही रामदास जी ........... शिळी तर शिळी . गोड मानून खा.... ............... तात्यांना वेळ नसेल मिळाला, नवीन काही बनवायला ( म्हणजे नवीन कडी ) ....... ;)

महाराष्ट्रदिन व कामगारदिनानिमित्त सकल जनान्ना हार्दीक शुभेच्छा !!! जय महाराष्ट्र :)