Skip to main content

अरे ! अरे s s s रे ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 19/04/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
अरे ! अरे s s s रे ! ! ! जन्मलो तेव्हांच मृत्यो अरे ! भेट अपुली ठरली असे. यौवानांत मी, अन अचानक, आज तू द्वारी वसे. अधिरता तुज, काय वेडी मिलनाची आपल्या. लोक म्हणतील हाय हाय, मिलनासी आपल्या. . गेले आज विपरीत समयी, खंत ह्याची इतुकी नसे. गेले तुजसवे मी यौवनी शोक याचा सकलां असे. निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

वाचने 1411
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वा मस्त आहे भन्नाट आहे