Skip to main content

(बस्स्स नकोस आता)

(बस्स्स नकोस आता)

Published on बुधवार, 31/03/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आमचं पण रनिंग बिटवीन द विकेट..... ;-) अर्थात आमची प्रेरणा : इथे आणि इथे आणि इथेही कवितेमागे धावणं थांबवलं आजपासुन.. कारण ती सुचतच नाही मूळी आणि ट ला ट संयोगाने आलीच.. तरी व्याकरणाचा गंध नाही मला मग एवढी खर्डेघाशी कशाला? मला इतकं चिडवून, रडवून (डोक्यावरले केस) उपटून उपटून जमलीस तर काय जमलीस? किती आणि कसं सांगू? कालपर्यंत होती तितकी, आज नाहीये आता खाज? विडंबनांमागे धावणं... सुरू आजपासून ! 'नवइडंबनकार इरसाल खोटे'
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2051
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) चालू द्या, चालू द्या! अदिती

हे माझे मनोगत असल्यासारखे वाटले. ;)

वा मस्त !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मूळ कवितेपेक्षा विडंबनंच जास्त झालीत. आजकाल तर आपल्या कवितेवर विडंबन आलं नाही तर, छ्या! आपली कविता जमली नाही राव! असं वाटत असेल. रेवती

या निर्धाराशी प्रामाणिक रहा! ;)

श्रामो जोपर्यंत मिपावर मेंदूला खाद्य मिळत राहील तोवर हा निर्धार टिकेलच.... अर्थात विडंबनाचा !:-) राहता राहीली कवितेची खाज... खाजच ती, तिच्यावर कोणाचे नियंत्रण असते का? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"