बेळगावात नुकतेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने लोकमान्य ग्रंथालय सुरु झाले आहे. येत्या वर्षभरात ११११११ पुस्तके विकत घेतली जाणार आहेत. सध्या पुण्याच्या साहित्य संमेलनात ग्रंथ खरेदी सुरू आहे.
पुस्तकांची माहिती, सदस्यांची माहिती, पुस्तकांची देवघेव, वर्गणी, स्मरण पत्रे, पुस्तकांची वा लेखकांची अकारविल्हे यादी हे सर्व मराठीतून करु शकणा-या एखाद्या सॉफ्टवेअरच्या शोधात आहोत. कुणी काही सुचवेल का?
वाचने
1802
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही
कोहा
सहमत आहे, कोहा वापरा...
In reply to कोहा by बोका
आभार