Skip to main content

अबे राडे राजा

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/03/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/11516 पूर्वी कार्यकर्ते हे चळवळीचा भाग असत. हल्ली भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागतात. अशाच एका भाडित्री कार्यकर्ते पुरविणार्‍या संस्थेची विनवणी.... "अबे राडे राजा.. रसते पे आजा जो राडे मे तेरे प्राण बसत है वो राडे करने को चोरी अबे राडे राजा रसते पे आजा काहेसे मै जाऊ करने राडे, काहेसे फोडू काच बिल्डिंग के , काहेसे मै लुटू माल दुकानओके ? अबे राडे राजा रसते पे आजा मुख से तुम बबोलो गारी , हाथोसे करदो पत्थरबाजी, थैले मे भरके माल लाओ चोरी अबे राडे राजा रसते पे आजा यूपी के भैय्या ;और बाके बीहारी भागो भागो ... अबूको जगावो अबे राडे राजा रसते पे आजा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2107
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

' * नृत्य * शांतरस ' आणि राड्याची कविता वाचुन मौज वाटली.

विजुभाऊंची धाव आहे राधेपासून राड्यांपर्यंत...

In reply to by राजेश घासकडवी

साक्षात ज्ञानेश्वरच म्हणायचे विजुश्वर, आपलं, विजुभाऊ! अदिती

आपले काव्य वाचुन आमचे परम मित्र नाना कार्यकर्ते ह्यांची आठवण झाली. आजकाल ते काहि वेगळ्या 'मराठी रस्त्यांवर' राडे घालतात म्हणे. फर्मासच जमले आहे हो काव्य विजुभौ. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

=)) =)) =)) =)) जबरा हो विजुभाऊ ... पण तुम्ही दर वेळेस असं सात्विक सात्विक लिहीता ... जरा मालकांना शरम वाटेल असं एखादं फर्मास हि&ही येऊ द्या की :) - गोट्याराव